AICTE Complaint Against MES Lohia College; Higher Education Minister Chandrakant Patil to Intervene?
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (MES) मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने केलेल्या कथित अनियमिततेप्रकरणी ‘एआयसीटीई’ (AICTE), दिल्लीकडे सबळ पुराव्यासह तक्रार दाखल करण्यात आली आहे. कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, यावर योग्य त . युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पुणे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक दत्तात्रय जाधव यांच्याकडे मुकुंददास लोहिया कॉलेज…