Headlines

देवेंद्र फडणवीसांचे राज्यातील सर्व खासदारांना पत्र:उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि सुनील तटकरेंचाही समोवश

महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र पाठवून या विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, हे पत्र केवळ खासदारांनाच नव्हे तर विविध पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही पाठवण्यात आले आहे. त्यामुळे या विषयावर सर्वपक्षीय एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे….

Read More

Volkswagen Taigun Facelift Launch: 19.98kmpl Mileage, Panoramic Sunroof

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जर्मन ऑटोमेकर फॉक्सवॅगनने आपली लोकप्रिय मिड-साईज एसयूव्ही टायगुनचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लॉन्च केले आहे. 2026 टायगुन फेसलिफ्टमध्ये कंपनीने कॉस्मेटिक बदलांसह मेकॅनिकल अपडेट्स देखील केले आहेत. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा नवीन 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि पॅनोरमिक सनरूफ, ज्याची मागणी बऱ्याच काळापासून होती. याव्यतिरिक्त, कंपनीने ग्राहकांसाठी एक…

Read More

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात उत्साहात:शाळा, महाविद्यालयासह स्वयंसेवी संस्था, संघटनांचा सहभाग‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरासह जिल्हाभरात उत्साह, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारे विविध कार्यक्रम मोठ्या जल्लोषात झाले. . शाळा, महाविद्यालये, राजकीय पक्षांची कार्यालये, सामाजिक संघटना, सार्वजनिक ठिकाणी अभिवादन, विचारप्रबोधन, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी रॅली, भाषणे, वकृत्व स्पर्धा, गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला, तर अनेक ठिकाणी प्रतिमापूजन करुन अभिवादन केले ….

Read More

पाकिस्तान-चीनविरुद्ध तिन्ही सेनांच्या दोन संयुक्त कमांड:तीन थिएटर कमांडचा ब्लू प्रिंट तयार; व्हाईस सीडीएसचे पदही तयार होणार

सरकार तिन्ही सेनांच्या संरचनेत मोठा बदल करणार आहे. या अंतर्गत आता भूदल, वायुदल आणि नौदल संयुक्तपणे थिएटर कमांड म्हणून काम करतील. पाकिस्तानशी सामना करण्यासाठी वेस्टर्न तर चीनशी मुकाबला करण्यासाठी नॉर्दर्न थिएटर कमांड असेल. हिंदी महासागरातील मोठ्या सागरी क्षेत्राच्या संरक्षणासाठी मॅरिटाइम कमांड तयार होईल. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ…

Read More

मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली, व्याख्यानाने दणाणला इर्विन चौक:डाॅ. बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनुयायांची रिघ‎

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिलला येथील इर्विन चौक अक्षरश: दणाणून गेला. सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच येथे मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली आणि महापुरुषांच्या जयघोषाचा गजर सुरू होता. दिवसभरात अनुयायांसह नागरिकांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचरणी नतमस्तक होऊन महामानवाला अभिवादन केले. गेल्या १५ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे येथे मुख्य सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यानुसार…

Read More

अभिवादन:व्यक्तिस्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठेचा आग्रह तर सामाजिक गुलामगिरीचा निषेध ही बाबासाहेबांची विचारप्रणाली

व्यक्तिस्वातंत्र्य, मानवतेची प्रतिष्ठा यासाठी आग्रह तर सामाजिक गुलामगिरीचा निषेध ही बाबासाहेबांची विचारप्रणाली होती. त्यांना सदैव प्रेरणा देणारे गुरु भगवान बुद्ध, संतकवी कबीर, महात्मा फुले तर विद्या, विनय, शील ही त्यांची दैवते होती. स्वातंत्र्य, समता, बंधूता या तत्वांवर त्यांची अचल निष्ठा होती. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा दिव्य संदेश त्यांनी दिला. समाजशास्त्र, शिक्षण, अर्थशास्त्र, तत्वज्ञान…

Read More

श्री ​वटवृक्ष मंदिरात स्वामींचा पुण्यतिथी उत्सव‎:सायंकाळी 5.30 ते रात्री 10 या वेळेत श्रींची पालखी मिरवणूक निघेल

“स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी असेल. सुमारे लाखभर भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुलभ दर्शनासाठी यंदा विशेष रांगेची व उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन दर्शन रांगेत छताची व्यवस्था केली आहे. मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी वैयक्तिक अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्याचे चेअरमन महेश इंगळे यांनी सांगितले. पहाटेची काकड आरती, नाम वीणा सप्ताह…

Read More

MP-UP, Rajasthan Heatwave Cross 40°C; Maharashtra-Telangana Alert

Marathi News National MP UP, Rajasthan Heatwave Cross 40°C; Maharashtra Telangana Alert | Kedarnath Snowfall नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील बहुतांश भागांमध्ये तापमान वाढू लागले आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशा येथे पारा 40°C च्या वर पोहोचला आहे. राजस्थानमध्ये मंगळवारी हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता. बाडमेर आणि जैसलमेरमध्ये…

Read More

कामाच्या जोरावरच निवडणुका जिंका, ठाकरे यांचा नगराध्यक्षा भिसेंना सल्ला:कुर्डुवाडीची सत्ता राखल्याबद्दल डिकोळेंसह कार्यकर्त्यांचे मातोश्रीवर कौतुक‎

कुर्डूवाडी नगर परिषदेवर पुन्हा एकदा भगवा फडकवल्यानंतर नगराध्यक्षा जयश्री भिसे आणि जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी कुर्डूवाडीत सत्ता राखल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत आगामी काळासाठी ‘कामाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा’ मोलाचा सल्ला दिला. केवळ विजयाचे अभिनंदन करून न थांबता, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माढा…

Read More

विकासासाठी शिवबंधन, भालकेंच्या प्रवेशाने शिंदेसेनेला जिल्ह्यात नवे बळ:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरीतील नेत्यांवर दाखवला विश्वास

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता मोठ्या निवडणुकांना अवकाश असतानाही, रविवारी पंढरपूरने एक अभूतपूर्व राजकीय सोहळा अनुभवला. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्यासह समर्थकांच्या शिवसेना प्रवेशाने जिल् . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जनमानसात असलेली क्रेझ आणि स्थानिक पातळीवर भालके कुटुंबाचा असलेला मजबूत जनाधार यामुळे शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम भव्य असा झाला….

Read More