Headlines

मक्रणपूरचा ग्रामविकास अधिकारी 40 हजारांची लाच घेताना जाळ्यात:5 टक्के कमिशनची मागणी, एसीबीची ग्रामपंचायत कार्यालयात कारवाई‎

तालुक्यातील मक्रणपूर व रेल ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास ४० हजारांची रोख लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयातच रंगेहाथ पकडले. विलास पिराजीराव जोंधळे (५०) असे लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार किशोर वाळुंजे यांनी नवबौद्ध घटक परिसर विकास योजनेअंतर्गत आंबेडकरनगर येथे ५ लाख आणि कन्नड साखर कारखाना परिसरातील गौतमनगर, अण्णाभाऊ साठेनगर…

Read More

मुधोळकर पेठ मनपा उद्यानाची दूरवस्था:व्यायामाचे साहित्य तुटले, गवत वाढले; नागरिकांमध्ये संताप

अमरावती शहरातील मुधोळकर पेठ येथील महानगरपालिकेचे उद्यान सध्या दूरवस्थेत असून देखभालीअभावी ते अस्वच्छ झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उद्यानातील व्यायामाचे साहित्य तुटले असून, वाढलेल्या गवतामुळे पायी फिरणेही कठीण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या आरोग्यासाठी बसवण्यात आलेले ओपन जीमचे साहित्य मोठ्या प्रमाणात तुटले आहे. उद्यानात ठिकठिकाणी गवत आणि झुडपे वाढली असून,…

Read More

लिंबाळा तांडा शिवारात स्कार्पिओ वाहनावर टोळक्याचा हल्ला:मारहाण करत 6 तोळे वजनाची सोन्याची चैन पळविली, सेनगाव पोलिस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील लिंबाळातांडा शिवारात 12 ते 15 जणांच्या टोळक्याने स्कार्पिओ वाहनाची तोडफोड करून सहा तोळे वजनाची सोन्याची चैन पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात 15 जणांवर शुक्रवारी ता. 24 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्याील अंबरवाडी येथील अशोक घुगे हे त्यांच्या स्कार्पिओ वाहनाने नातेवाईकांच्या लग्नासाठी साखरा (ता. सेनगाव)…

Read More

दिल्ली-NCRमध्ये आजपासून CNG ₹1 ने महाग:दोन दिवसांत दर ₹3 ने वाढले, दिल्लीत ₹80.09 व नोएडा-गाझियाबादमध्ये ₹88.70 प्रति किलो

दिल्ली-एनसीआरमध्ये आज म्हणजेच १७ मे पासून सीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ झाली आहे. दिल्लीत आता सीएनजी ८०.०९ रुपये प्रति किलो दराने मिळेल. तर नोएडा-गाझियाबादमध्ये त्याचे दर ८८.७० रुपये झाले आहेत. दोन दिवसांतील ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी १५ मे रोजी सीएनजीच्या दरात २ रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली होती. पेट्रोल-डिझेल ₹३-३ रुपयांनी महागले १५…

Read More

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचा मध्यरात्री छापा:15 बांगलादेशींसह अल्पवयीन मुलीची सुटका, 18 जणांवर कारवाई

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील ‘डिस्को’ आणि ‘माचीस’ या इमारतींवर मध्यरात्री छापा टाकत एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसह 15 बांगलादेशी नागरिकांची सुटका करण्यात आली. एकूण 18 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात 11 महिला, 3 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. ही मोहीम सोमवारी रात्री…

Read More

2.26 lakh devotees reached Kedarnath, 10 days of journey, crowd at one shrine, less than half attendance at all three shrines

Marathi News National 2.26 Lakh Devotees Reached Kedarnath, 10 Days Of Journey, Crowd At One Shrine, Less Than Half Attendance At All Three Shrines मनमीत | डेहराडून2 तासांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत यंदा नवीन कल पाहायला मिळत आहे. बहुतेक भाविक केवळ केदारनाथ धामाचे दर्शन घेऊनच आपली यात्रा संपवत आहेत. बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या…

Read More

संपाचा तिसरा दिवस; नागरिकांचे हाल:तहसील कार्यालयातून दाखले मिळत नाही- ग्रामस्थ त्रस्त‎

जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवसाकडे वाटचाल करित आहे. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातून प्राप्त होणारे दाखले नागरिकांना मिळणे बंद झाले असून आरोग्यसेवासुद्धा कोलमडली आहे. त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. दरम्यान संपाबद्दल तोडगा काढण्यासाठी आज, बुधवारी मुंबईत मुख्य सचिवांसोबत सुकाणू समितीची…

Read More

Kedarnath Temple Opening 2026 | Kapat Opening, Rules, Bhairav Temple Update

नितीन जमलोकी, रुद्रप्रयाग1 तासापूर्वी कॉपी लिंक चारधाम यात्रेच्या चौथ्या दिवशी, बुधवारी सकाळी 8 वाजता केदारनाथ धामचे दरवाजे विधिवत उघडण्यात आले आहेत. परंपरेनुसार, सर्वप्रथम मंदिराचा पूर्वेकडील दरवाजा उघडण्यात आला आणि मुख्य पुजारी, रावळ व हक-हकूकधारकांनी आत प्रवेश करून पूजा-अर्चा सुरू केली. यावेळी, गेल्या वर्षी दरवाजे बंद करताना ज्योतिर्लिंगावर लावलेला भस्म काढून भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आली….

Read More

‘कॉर्पोरेट जिहाद’चे कनेक्शन; आश्रयदात्याला मोक्का लावा:छत्रपती संभाजीनगरमधील एका नेत्याने दिला होता आश्रय

नाशिक येथील टीसीएस बीपीओ युनिटमधील महिलांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराच्या प्रकरणाचे धागेदोरे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये खोलवर रुजल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा एजाज खान हिला ७ मे रोजी शहरातून अटक झाल्यानंतर, तिला ४० दिवस आश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत शिवसेना आणि युवासेना आक्रमक झाली आहे. शनिवारी या…

Read More

विदर्भात पावसाची 75 टक्के तूट:जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीच्या तुलनेत भीषण ओढ, चिंता वाढली

विदर्भात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या संकटात आल्या आहेत. प्रादेशिक हवामान विभागाच्या १ ते १८ जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण विदर्भ उपविभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल ७५ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. या कालावधीत विदर्भात सामान्यतः ७९.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ १९.७ मिमी पाऊस पडला आहे. विदर्भातील सर्व ११…

Read More