Headlines

MP, Rajasthan, Punjab-Haryana May See Below-Normal Monsoon Rain

Marathi News National MP, Rajasthan, Punjab Haryana May See Below Normal Monsoon Rain | Skymet Forecast नवी दिल्ली2 दिवसांपूर्वी कॉपी लिंक या वर्षी मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा कमी राहू शकतो. खाजगी हवामान संस्था स्कायमेट वेदरने या वर्षीच्या मान्सूनचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार, पाऊस सामान्यपेक्षा 6% कमी राहू शकतो. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या 4 महिन्यांत…

Read More

जम्मू-उधमपूरमध्ये रस्ते अपघातात 15 जणांचा मृत्यू:100 फूट खाली कोसळून बस उलटली, मृतांचा आकडा वाढू शकतो

जम्मूच्या उधमपूरमध्ये सोमवारी सकाळी एका बसला अपघात झाला. रामनगरहून येणारी बस जालोजवळ रस्त्यावरून 100 फूट खाली कोसळून उलटली. या अपघातात 15 लोकांचा मृत्यू झाला, अनेक प्रवासी जखमी झाले. अधिकाऱ्यांच्या मते, मृतांचा आकडा वाढू शकतो. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये सांगितले की, अपघातग्रस्त बस सार्वजनिक वाहतुकीची होती. बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात…

Read More

कर्नल पुरोहित यांना वर्षभरात दुसऱ्यांदा प्रमोशन:आता ब्रेगिडियर पदावर पदोन्नती; गत सप्टेंबर महिन्यात झाली होती कर्नलपदी बढती

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या कर्नल श्रीकांत पुरोहित यांची ब्रिगेडियर पदावर पदोन्नती होणार आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीकांत पुरोहित यांची गतवर्षी सप्टेंबर महिन्यातच कर्नलपदी बढती झाली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यांतच त्यांना पुन्हा एकदा पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे हे विशेष. कर्नल श्रीकांत पुरोहित हे 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट…

Read More

पुण्यामध्ये भोंदूबाबाने महिलेचा अमानुष छळ करत मूत्र पाजले:भोंदूला अटक, मारहाण करत विजेचे शॉकही दिले

ईश्वराचा अवतार असल्याचे सांगत एका उच्चशिक्षित महिलेवर भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. महिलेचा अमानुष छळ करत तिला स्वत:चे मूत्र पाजले. अनेकदा मारहाण करत विजेचा शॉक दिल्याचे समोर आले आहे. राधामोहन मिश्रा (५९, रा. माउली सदन, गट नं. १३४४/७, रेणुका पार्क, आरव ॲम्बियसजवळ, उबाळेनगर, पुणे) असे या भोंदूचे नाव आहे. तर त्याचा साथीदार स्वामी…

Read More

मतदानासाठी कारागीर प. बंगालला:यंदा "कर्तव्य' नक्षीदार दागिन्यांविना!, अनेक व्यावसायिकांना ऑर्डर्स रद्द करावे लागणार‎

राज्यात सध्या लग्नसराईचा धूमधडाका सुरू आहे, मात्र वधू-वरांच्या अंगावर चढणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची चकाकी यंदा फिकी पडण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसरीचे नक्षीकाम करणारे पश्चिम बंगालचे महाराष्ट्रातील तब्बल १६ लाख कारागीर मतदानासाठी आपल्या गावी परतले आहेत. याचा मोठा फटका अहिल्यानगरमधील सराफ बाजारालाही बसला असून, नक्षीकाम केलेल्या दागिन्यांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. कोट्यवधींच्या आगाऊ ऑर्डर्स रद्द…

Read More

‘किसान ड्रोन ऑपरेटर' प्रशिक्षणामधून महिला हायटेक:ग्रामीण भागातील महिलाही आता ड्रोन अगदी सहज हाताळत आहेत,सामान्य महिलांनी गाठले नवे क्षितिज‎

प्रतिनिधी । अमरावती कृषी क्षेत्रात सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहत असून, त्यात ड्रोन तंत्रज्ञान क्रांती घडवून आणत आहे. हेच तंत्रज्ञान आता ग्रामीण भागातील महिलांच्या हातात विसावले असून, अमरावती जिल्ह्यातील महिलांनी ‘ड्रोन ऑपरेटर’ म्हणून नवे क्षितिज गाठले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि डाखरे महाराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘किसान…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:ज्या शाळेने दिले 7 पोलिस, 1 सैनिक, ती आज भरतेय फक्त एका विद्यार्थ्यासाठी

१९६७ सालची गोष्ट… लामकाना तांड्यावर एक जिल्हा परिषद शाळा सुरू झाली. जवळपास २५० घरांचा हा गजबजलेला तांडा. या शाळेत शिकलेली मुलं पुढे मोठी झाली. याच मातीत घडलेले ७ तरुण पोलिस झाले, एक जण आर्मीत गेला, तर दोघे रेल्वेत रुजू झाले. शाळेचा नावलौकिक वाढत होता. पण काळ बदलला, विकासाची गंगा शहरात आली, मात्र लामकाना तांड्यापर्यंत पोहोचलीच…

Read More

सर्व क्षेत्रांत काम करताना पक्ष संघटना हेच खरे बळ:मंत्री विखे पाटील यांचे प्रतिपादन; बूथ स्तरापर्यंत कामाला गती देण्याचे आवाहन‎

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयाचा मंत्र हा प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी आत्मा आहे. पक्षाचा विचार घेऊनच समाजातील सर्व क्षेत्रांत काम करताना पक्ष संघटना हेच आपल्या सर्वांसाठी खरे बळ आहे. देशाच्या विकास प्रक्रियेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच अंत्योदयाच्या विचारांची जोड दिली आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भाजपच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि…

Read More

बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे कॉर्बेट टायगर रिझर्व्हमध्ये पोहोचले:जंगल सफारीचा आनंद घेतला, हत्तीसोबत फोटो काढला

बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे विश्वप्रसिद्ध कॉर्बेट टायगर रिझर्व्हमध्ये पोहोचले. त्यांच्या आगमनाने पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये उत्साह दिसून आला. अभिनेत्याने कॉर्बेटच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि वन्यजीवांचा जवळून अनुभव घेण्यासाठी जंगल सफारीचा आनंद घेतला. सफारीदरम्यान चंकी पांडे यांनी कॉर्बेटच्या समृद्ध जैवविविधता असलेल्या क्षेत्रांना भेट दिली. त्यांनी येथील नैसर्गिक वातावरण, घनदाट हिरवळ, वन्यजीवांची उपस्थिती आणि शांत वातावरणाचे कौतुक केले….

Read More

कर्जमाफीचे काय झाले; आमदार ‎सत्तारांचा राज्य सरकारला प्रश्न‎:मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही स्पष्टीकरण नसल्याचा दावा‎

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च‎‎रोजी कर्ज भरले‎‎नसल्यामुळे आता ते‎‎थकबाकीदार झाले आहेत.‎‎ कर्जमाफीची तारीख‎‎ जून ऐवजी सप्टेंबर ‎‎ठेवल्यामुळे ‎मराठवाड्यातील १० लाख अतिवृष्टग्रस्त ‎शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार‎ असल्याची माहिती माजी कृषीमंत्री अब्दुल‎ सत्तार यांनी दिली. जाहीरनाम्यात दिलेल्या‎ कर्जमाफीच्या वचनाचे काय झाले, असा प्रश्न ‎शेतकरी विचारत असल्याचेही त्यांनी‎ सांगितले.‎ कर्जमाफीबाबत अद्याप निकषच स्पष्ट‎करण्यात आले नाहीत. त्यामुळे…

Read More