Headlines

India Bullet Train First Glimpse; Surat-Bilimora Launch Expected 2026

अहमदाबाद9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक सोमवारी समोर आली आहे. दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या गेट क्रमांक 4 वर मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे (MAHSR) चा फोटो लावण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने विश्वास व्यक्त केला आहे की, याच वर्षी गुजरातच्या सुरत आणि बिलिमोरा दरम्यान (सुमारे 50 किमी) देशातील पहिली बुलेट ट्रेन चालवली जाऊ शकते….

Read More

‘चिया सीड्स'ला 21 हजार 100 रुपये दर:कमी खर्चात बंपर उत्पादन होताना मंदीमुळे दरात प्रति क्विंटल 3 हजारांची घसरण‎

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी “चिया सीड्स’ची (काळ्या-पांढऱ्या रंगाचे खाद्य बीज) तब्बल १४६ कट्ट्यांची मोठी आवक झाली. यावेळी चिया सीड्स उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे जास्तीत-जास्त २१,१०० रुपये तर कमीत-कमी ८,००० रुपयांचा दर मिळाला. यासोबतच बाजारात २० कट्टे काळे जिरे (शहाजिरे) विक्रीसाठी आले होते, त्यालाही २१,२०० रुपयांपासून १७,१०० रुपयांपर्यंतचा चांगला भाव मिळाला. अकोला बाजार समितीने या…

Read More

रेल्वेत कामाच्या ताणामुळे होटगीस्टेशन मास्तर टाॅवरवर चढला:आत्महत्या करण्याचा प्रयत्न, तीन तास आंदोलनानंतर खाली उतरले

कामाची जबाबदारी नसताना काम लावणे, रेल्वे डीआरएम कार्यालयात बोलावून दिवसभर बसवून ठेवणे, कर्तव्याचा भाग नसताना सुरक्षा कवच टॉवरवर चढवून काम करायला लावल्याने होटगी स्टेशन येथील स्टेशन मास्तर यांनी शनिवारी सकाळी स्टेशन येथील सुरक्षा कवचच्या टॉवरवर १०० फूट वर चढून आंदोलन सुरू केले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार दोन ते तीन तास सुरू होतो. शेवटी…

Read More

javed jaffrey wife habiba fraud case update bmc assistant commissioner suspended

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल 16 कोटी 24 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते…

Read More

'तो ती आणि फुजी'च्या सेटवर मृण्मयीचा रुद्र अवतार:13 मिनिटांच्या 'त्या' सीनमुळे शेजारीही घाबरले; अभिनेत्रीने सांगितला पडद्यामागचा थरार

मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित जोडी मृण्मयी गोडबोले आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तो ती आणि फुजी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. सोनी लिव्हवर प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने मृण्मयीने शूटिंगदरम्यानचा एक अत्यंत थरारक आणि भावनिक अनुभव शेअर केला आहे. चित्रपटातील एका महत्त्वाच्या प्रसंगासाठी मृण्मयीने इतका टोकाचा अभिनय केला की, शूटिंग पाहणारेच नव्हे तर…

Read More

राम मंदिरानंतर केदारनाथ-बद्रीनाथमधून देणगी चोरीचा आरोप:कर्मचाऱ्यांना नोटीस, तीन दिवसांत उत्तर मागितले; चौकशीसाठी CCTV सुरक्षित ठेवले

अयोध्या येथील राम मंदिरापाठोपाठ आता केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरातूनही देणग्या चोरीला गेल्याचा आरोप होत आहे. धार्मिक संघटना भैरव सेनेचे अध्यक्ष संदीप खत्री यांनी बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला (BKTC) पत्र लिहून BKTC अध्यक्षांच्या खासगी सहाय्यकावर चोरीचे गंभीर आरोप केले आहेत. शिकायत मिळाल्यानंतर BKTC चे सीईओ सोहन सिंह रांगड यांनी खासगी सहाय्यकासह सर्व कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून…

Read More

'माझा भाऊ इथं आयजी, त्याला धर्मसंकटात नाही टाकायचं':विश्वास नांगरे पाटलांनी दिला आशाताईंच्या आठवणींना उजाळा

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारतरत्न सचिन तेंडुलकरने अंत्यदर्शनावेळी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, तर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात…

Read More

नवीन मक्याला दोन हजारांचा भाव; 43 अंश तापमानातही काढणी सुरू:मजूर मिळत नसल्याने यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल‎

एकीकडे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत, दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून उष्माघाताच्या घटना समोर येत आहेत. मात्र दुसरीकडे सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ आणि परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर ४३ अंश सेल्सिअस तापमानातही जीवाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. सध्या परिसरात मका काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून कडक उन्हातही…

Read More

घाटीत 9 कलमी कार्यक्रम मंजूर:निवासी डॉक्टरांना 8 तासांची ड्युटी, वर्ग 3 कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) निवासी डॉक्टरांना आता केवळ आठ तासांची ड्युटी देण्यात येणार आहे. तसेच, वर्ग ३ कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. रुग्णसेवा आणि प्रशासनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या एका मॅरेथॉन बैठकीत हा ९ कलमी कार्यक्रम मंजूर करण्यात आला. ही बैठक पहिल्यांदाच घाटीबाहेर शासकीय कर्करोग रुग्णालयात पार…

Read More

आषाढी यात्रा:इसबावीतील पुलाचे अर्धवट काम पाहून संतप्त पालकमंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना

“आषाढी यात्रा तोंडावर आलेली असताना इसबावी येथील पुलाचे काम अद्यापही अपूर्ण कसे? ठेकेदाराकडे पुरेशी यंत्रसामग्री का नाही? अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त करत “संबंधित ठेकेदारावर तत्काळ गुन्हा दाखल करा,” असे कडक आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी पाहणीवेळी प्रशासनाला दिले. पालकमंत्र्यांनी स्वतः जागेवरूनच थेट दुसऱ्या ठेकेदाराला फोन लावला चालू ठेकेदारावर कारवाई करण्याचे सूचना प्रशासनाला दिल्या….

Read More