Headlines

चिमुरडीच्या शोधात सामील तोच निघाला आरोपी:20 वर्षांपूर्वीच गावबंदी, तरीही विकृतपणा कायम; गावातून हाकललेला विकृत समोर

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील 65 वर्षीय आरोपीबाबत समोर आलेली माहिती अधिकच धक्कादायक ठरत आहे. विकृत वर्तनामुळे त्याला 20 वर्षांपूर्वीच मूळ गावातून हाकलण्यात आले होते, असे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा…

Read More

युवक काँग्रेसची भारत-अमेरिका ट्रेड डील रद्द करण्याची मागणी:अमरावतीत काँग्रेस भवनसमोर निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

अमरावती युवक काँग्रेसने भारत-अमेरिका व्यापार करार (ट्रेड डील) रद्द करण्याची मागणी केली आहे. हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी घातक ठरू शकतो, असा दावा युवक काँग्रेसने केला आहे. या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू असून, बुधवारी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. केंद्र शासनाने लागू केलेला इंडो-यूएस ट्रेड डील शेतकरीविरोधी असल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे…

Read More

CM Devendra Fadnavis on Nasrapur Child Abuse Case Target Oppositon

नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी र . नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त…

Read More

"तुला दुबईत नोकरी हवी तर धर्म बदल’; ‎शिक्षिकेवर अत्याचार:6 तोळे सोनं लुटले, आरोपी पसार, छत्रपती संभाजीनगर‎च्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎

एकाच शाळेत शिकवणाऱ्या ‎‎सहकाऱ्याने दुबईत नोकरी‎ लावण्याचे व लग्नाचे आमिष‎ दाखवून एका 43 वर्षीय विवाहित ‎‎महिलेवर अत्याचार केला. धर्मांतर ‎‎करण्यास भाग पाडले. परदेशात ‎नोकरी करण्यासाठी धर्म बदलावा ‎‎लागेल, असे सांगून आरोपीने‎ पीडितेचे कथित धर्मांतर घडवून ‎‎आणले. तसेच यूट्यूबवर‎ मंगलाष्टके लावून लग्नाचे नाटक‎ केले. महिलेकडून 3 लाख 41 हजार ‎‎रुपये रोख आणि 6 तोळे सोने ‎उकळले….

Read More

पावसाकडे डोळे:मराठवाड्यातील 8 पैकी 7 जिल्ह्यांकडे पावसाची पाठ, विभागात आतापर्यंत सरासरीच्या 48.5 टक्के पाऊस

जून महिना निम्मा उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ १७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ७ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी २५ मेनंतर रोहिणी नक्षत्रात पूर्व मोसमी पावसाच्या सरी हजेरी लावतात. त्यामुळे मराठवाड्यात पेरण्यांना सुरुवात होते. या वर्षी मात्र मराठवाड्यात अद्याप…

Read More

लाडसावंगी ते टाकळी तयार केलेल्या सिमेंट रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी:केवळ पोते अंथरले, पाणी मारण्यात येत नसल्याने रस्ता उखडण्याची भीती‎

टाकळी ते लाडसावंगी दरम्यान सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात ढिसाळ कारभार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी विलास डमाळे यांच्या शेतापासून ते साईबाबा चौकापर्यंत नव्याने सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर केवळ सुकी पोती अंथरून ठेवून त्यावर अजूनपर्यंत पाणीच मारण्यात आलेले नाही. त्यामुळे हा नवा रस्ता अल्पावधीतच उखडण्याची…

Read More