बेशिस्त वाहनचालकांसह पोलिसांनाही ठोकला दंड:एसपी ऑफिससह प्रमुख चौकांत नाकाबंदी
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग संयुक्तपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहरात एकाच वेळी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट आणि विनापरवाना धावणाऱ्या ५६ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करत ६५ हजार ५०० रुपयांचा ई-चलन व रोख दंड वसूल केला आहे….