Headlines

महानिबंध स्पर्धा म्हणजे महापुरुषांचे‎विचार मनामध्ये रुजवण्याचा उपक्रम‎:मिलिंद पाटील यांचे प्रतिपादन, कन्नडला विजेत्यांचा गौरव‎

प्रतिनिधी | कन्नड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने महानिबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामुळे महापुरुषांचे विचार डोक्यात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्टेट फायनान्सचे संचालक मिलिंग पाटील यांनी येथे केले. कन्नड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित…

Read More

HPCL & Instamart Launch On-Demand LPG Cylinder Delivery Service in India

भारतातील अग्रगण्य क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सोबत एक महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारी अंतर्गत, क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर भारतात . आता घरगुती वापरातील अत्यंत अत्यावश्यक असलेल्या एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी ग्राहकांना इन्स्टामार्टद्वारे घरबसल्या झटपट मिळणार आहे. या सेवेसोबतच, एचपीसीएलच्या नव्या पिढीतील 10 किलो वजनाचा कंपोझिट…

Read More

Nifty Up 200 Pts, Sensex 700 Pts; IT & Metal Lead Rally

Marathi News Business Indian Stock Markets Surge: Nifty Up 200 Pts, Sensex 700 Pts; IT & Metal Lead Rally मुंबई2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच शुक्रवार, 10 जुलै रोजी सेन्सेक्स 700 अंकांनी (0.95%) वाढून 77,500 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 अंकांची (0.90%) वाढ झाली असून, तो 24,150 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात आयटी आणि…

Read More

सडपातळच्या नादात ‘वेट लॉस’ इंजेक्शन ठरू शकते जीवघेणे:चरबीऐवजी शरीरातील उपयुक्त स्नायूंची 40 टक्क्यांपर्यंत घट; 50% रुग्णांना गंभीर त्रास

देशात आणि राज्यात सध्या झटपट सडपातळ दिसण्यासाठी “वेट लॉस इंजेक्शन्स’ घेण्याचे फॅड कमालीचे वाढले आहे. सोशल मीडियावरील सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सच्या जाहिरातींमुळे तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत आहे. मात्र, या इंजेक्शन्सचा वापर जितका सोपा वाटतो, तितकाच तो जोखमीचा आहे. वैद्यकीय संशोधनानुसार, ही इंजेक्शन्स घेणाऱ्या दर दोनपैकी एका व्यक्तीला (५०%) कोणत्या ना कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा…

Read More

राज्यात पावसाचा हाहाकार:रायगड-पालघरमधील शाळांना सुट्टी; पुढील 8 तासांसाठी रेड अलर्ट, मुंबईत लोकल वाहतूक खोळंबली

महाराष्ट्रभरात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून मुंबई, ठाणे आणि कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला असून नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. शाळांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसाचा धोका…

Read More

मोझरी, कौंडण्यपूर, वलगाव विकास आराखड्यांना 72 कोटी मंजूर:आमदार राजेश वानखडे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाचा निर्णय

तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, कौंडण्यपूर आणि वलगाव येथील विकास आराखड्यांतील रखडलेल्या कामांना आता गती मिळणार आहे. राज्य शासनाने या तिन्ही विकास आराखड्यांसाठी एकूण ७२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. आमदार राजेश वानखडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर येथील विकास आराखड्यांमध्ये हस्तांतरणाअभावी निर्माण झालेली अनागोंदी आणि इमारतींची दुरवस्था…

Read More

हंतोडा येथे वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित:नागरिकांनी रात्र जागून काढली, महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा गावात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते, त्यामुळे नागरिक दिवसभर उकाड्याने त्रस्त होते. सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी…

Read More

सावरकरांनी विदेशी कापडांची होळी केली, तिथे नराधमांची होळी व्हावी:पुण्यातील मूक मोर्चात नसरापूर प्रकरणातील पीडित पित्याची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यात रविवारी भव्य ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला. “ज्या पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी परकीय कापडांची होळी केली, त्याच पुण्यात अशा नराधमांची होळी व्हावी,” अशा शब्दांत पीडितेच्या वडिलांनी आपल्या भावना…

Read More

संभाजीनगरात जुना वाद मिटवण्याचे कारण देत बोलावून घेत हत्या:वादातून तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपींची अटक बेकायदा ठरवून कोर्टाकडून सुटका

तरुणांच्या दोन गटात मागील ४ दिवसांपासून वाद सुरू होता. या वादात माजी नगरसेवकाने मध्यस्थी केली. तरीही तरुणाला भेटायला बोलावत त्याची हत्या केली. ही घटना रविवारी (२६ जुलै) मध्यरात्री १२.४५ वाजेच्या सुमारास रोजाबाग परिसरात घडली. यात नासेर खान तारेख अहेमद . घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त सागर देशमुख, निरीक्षक निर्मला परदेशी, रवींद्र सांगळेंनी घटनास्थळी भेट दिली….

Read More

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम‎:बालसुरक्षा, सायबर सुरक्षा अन् कायदेविषयक जागृती अभियान

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती आणि न्यू गोल्डन इंग्लिश स्कूल, बालाजी नगर, मोतीनगर वॉर्ड, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेच्या संचालिका जयश्री आसलकर, सहायक अधीक्षक, न्यायपरिरक्षक कार्यालय, अमरावती येथील ॲड. प्रीती मोहता, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधी स्वयंसेवक मोना खोब्रागडे, यांची प्रमुख उपस्थिती…

Read More