Headlines

वादळाने वीज यंत्रणेचे नुकसान; पुरवठा खंडित, शहरातही फटका:मध्यरात्री शहरात तर तिवसा परिसरात दुपारी हलक्या पावसाची हजेरी‎

मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्या बदलामुळे उष्णतेच्या चटक्यांपासून अमरावतीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र शुक्रवारी ८ मे रोजी मध्यरात्री झालेल्या वादळामुळे शहरासह जिल्ह्यातील काही भागात वीज यंत्रणेला फटका बसला होता. त्यामुळे संबधित ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान शनिवारी ९ मे रोजी दुपारी तिवसा, गुरूदेवनगर, खोलापूर भागात वादळामुळे काही नुकसान…

Read More

मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मनमाडला तीव्र निदर्शने:पोलिस ठाणे व मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन; संबंधितावर कारवाईची मागणी‎

मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह, मानहानीकारक व अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ येथील सकल मराठा समाजच्या वतीने तीव्र निर्दशने करण्यात आली. याप्रकरणी पोलिस ठाणे व मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच . दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या भाषणामध्ये मराठा समाजातील मुली व महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे….

Read More

दैनंदिन जीवनामध्ये मैदानी खेळांचे महत्व- किशोर गांधी:बॉलर्स क्लब बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्राचे उत्साहात उद्घाटन‎

आनंदी व निरामय जगण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळ अत्यंत आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या फिटनेस आणि क्रीडा संस्कृती संवर्धनासाठी बॉलर्स क्लबने सुरू केलेल्या बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्रात चांगले खेळाडू घडतील असा विश्वास माजी क्रिकेटपटू किशोर गांधी यांनी व्यक्त केला. साईनगर, बुरूडगाव रोड परिसरात बॉलर्स क्लबने नव्याने सुरू केलेल्या बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मैदानाचे पूजन…

Read More

वारीसाठी पोलिसांचा हायटेक बंदोबस्त:अँटी ड्रोन यंत्रणेचा राहणार पहारा, भाविकांच्या सोयीसाठी गुगल मॅपवर दिसणार पार्किंग आणि ट्रॅकिंग सुविधा

Marathi News Local Maharashtra Solapur Police To Deploy High tech Security For Wari; Anti drone System To Guard, Parking And Tracking Facilities To Be Visible On Google Maps For The Convenience Of Devotees पंढरपूर8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा पोलिसांनी अत्यंत चोख आणि आधुनिक सुरक्षेचे नियोजन…

Read More

इंडिया-फुकेट विमान अपघात, ऑटो पायलट डिस्कनेक्ट:हायड्रॉलिक सिस्टीम 3 वेळा फेल, इंडिकेटर्सही होते खराब; विमान 300 फूट आले होते खाली

एअर इंडियाच्या 4 ऑगस्ट रोजी दिल्ली-फुकेट विमानात झालेल्या टर्ब्युलन्सवर नवीन खुलासा झाला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, विमानात अनेक तांत्रिक बिघाड झाले होते. विमानाची हायड्रॉलिक प्रणाली तीन वेळा निकामी झाली. ऑटो पायलटही डिस्कनेक्ट झाला होता. यानंतर लगेचच सह-वैमानिकाने मॅन्युअल पद्धतीने विमानाचा ताबा घेतला. विमानाचे अनेक इंडिकेटर स्विच काही काळासाठी बंद झाले होते. यावेळी…

Read More

ITR Filing Last Date | Income Tax Return Benefits & Loan Eligibility

नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक आर्थिक वर्ष 2025-26 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी 10 दिवसांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. सामान्य करदात्यांसाठी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. अनेक लोकांचा असा समज आहे की जर त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल आणि ते कराच्या कक्षेत येत नसतील, तर त्यांना ITR भरण्याची गरज…

Read More

“कर्जमाफी नव्हे, ही तर कर्जवसुली योजना’, जाचक अटी रद्द कराव्यात:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन‎

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या चांदूर रेल्वे येथी . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचया पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी उशीरा दुपारी तहसीलदार पूजा माटोळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना यासंदर्भातील निवेदन सादर करण्यात…

Read More

शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार बिनविरोध:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- ही पुढील विजयाची नांदी; मविआवर जोरदार टोलेबाजी

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या दिवशी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद तसेच बंडखोरी देखील पाहायला मिळाली. मात्र, अर्ज माघारीच्या वेळेस अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळाला. मात्र ती जागा भाजपला सोडण्यात आली. त्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचा उमेदवार…

Read More

सांगोल्यात ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात:पोलिस भरतीसाठी निघालेल्या तरुणीचा अपघात, संधी हुकण्याच्या भीतीखाली असलेल्या तरुणीच्या मदतीला धावले कोल्हापूर पोलिस

कोल्हापूर पोलिस दलात भरती झाल्यानंतर वैद्यकिय प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांसाठी पिंपळदरी (ता. औंढा नागनाथ) येथून जातांना प्रवासात अपघात झाला. आता नोकरीची संधी हुकणार यामुळे अडचणीत सापलेल्या भावी महिला पोलिस कर्मचाऱ्याला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी ता. 9 संपर्क साधून तुझी संधी हुकणार नाही असा दिलासा दिला त्यांच्या या वाक्याने तरुणीला रडू कोसळले. कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने…

Read More

पुण्यात आरएसएसच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप:हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी पुण्यात प्रतिपादन केले की, हिंदूंचे संघटन कोणाच्याही विरोधात नाही, तर ते शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज घडवण्यासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित ‘संघ शिक्षा वर्गाचा’…

Read More