Headlines

सेन्सेक्स 800 अंकांनी वाढून 78,895 वर:निफ्टी देखील 200 अंकांनी वाढला, तो 24,576 वर; आशियाई बाजारात घसरण

आज म्हणजेच 03 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स 800 अंकांनी वाढून 78,895 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 अंकांची वाढ झाली आहे, तो 24,576 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आशियाई बाजारात घसरण 31 जुलै रोजी अमेरिकन बाजारात तेजी होती 7 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी ₹5,673 कोटींचे शेअर्स खरेदी केले टीप: FIIs आणि DIIs च्या…

Read More

महावितरणचे दुर्लक्ष:केडगाव भाजीबाजारात "डेथ ट्रॅप'; उघड्या डीपीने वाढवली धास्ती, लहान मुले, महिला अन् ज्येष्ठांच्या जीवाला धोका‎

केडगाव येथील शाहूनगर भाजीबाजार परिसरातील पाच गोडाऊनच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेला महावितरणचा विद्युत वितरण रोहित्र (डीपी) सध्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या डीपीचा दरवाजा तुटलेला असून तो गेल्या अनेक दिवसांपासून उघड्याच अवस्थेत पडून आहे. महावितरणच्या या निष्काळजीपणामुळे येथे कधीही गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाहूनगर परिसरातील या भाजीबाजारात सकाळपासून सायंकाळपर्यंत नागरिकांची…

Read More

लाडकी बहीण केवळ घोषणांपुरती राहू नये, अन्यथा गाठ आमच्याशी:खाजगी बसमधील विनयभंगाच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक

गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका महिला प्रवाशाला बसच्या स्टाफकडूनच अत्यंत निंदनीय वागणूक दिल्याची आणि त्रास दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी एक संतप्त पोस्ट करत राज्य सरकार आणि पोलिसांना थेट इशारा दिला आहे. नेमका प्रकार काय घडला? अंबादास दानवे…

Read More

टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माला पतीने केली मारहाण:घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल, सासूवर दागिने परत न केल्याचा आरोप; विवादास्पद ठरले लग्न

टीव्ही शो ‘अपोलीना- सपनो की उडान’ची अभिनेत्री अदिती शर्माने नुकतीच पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत अभिनेत्रीने पतीवर मारहाण, घरगुती हिंसाचार, चारित्र्यावर संशय घेणे असे अनेक आरोप केले आहेत. तिने तक्रारीत पती अभिनित विद्यानंद कौशिक, सासू उर्मिला कौशिक आणि नणंद कीर्ती कौशिक यांची नावेही नमूद केली आहेत….

Read More

पंतप्रधान अन् गृहमंत्री हरवले:मोदी-शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, ते संसदेत यायला घाबरतात का?, संजय राऊतांचा सवाल

आम्ही सर्वांनी ठरवले आहे की देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले आहेत अशी जाहिरात द्यायची.संसदेचे अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सभागृहात उपस्थित राहिले नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात येण्यास घाबरत आहेत का?…

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीने दुमदुमले चांदूर रेल्वे:एकोप्याचे दर्शन, शोभायात्रेत समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग, ढोल-ताशे, बँजोचा दणदणाट‎

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चांदूर रेल्वे शहरात शनिवारी उत्साह, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. मिलिंद नगर येथून निघालेल्या शोभायात्रेत समाजबांधवांसह महिला, युवक-युवती आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नों . प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर निघालेल्या शोभायात्रेचे शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले….

Read More

Evidence Found 8300 Years Old

देहरादून2 तासांपूर्वी कॉपी लिंक आजपासून सुमारे 8300 वर्षांपूर्वी उत्तराखंडच्या हिमालयीन डोंगरदऱ्यांत माणूस आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो भाताची शेती करत होता, मातीची भांडी बनवत होता आणि तांब्याचे उत्खननही करत होता. म्हणजेच, उत्तराखंडमध्ये मानवी वस्तीची सुरुवात आतापर्यंत मानल्या जाणाऱ्या इतिहासापेक्षा हजारो वर्षांपूर्वीची असू शकते. आतापर्यंत वैज्ञानिक उत्तराखंडमध्ये मानवी संस्कृतीचे सर्वात जुने ठोस पुरावे 4 हजार वर्षांपूर्वीचे…

Read More

6.7 लाखांचे 119 क्विंटल लाडू साहित्य ‘श्रीं’च्या चरणी समर्पित:संत श्री गजानन महाराज संस्थान : शेगाव येथे भाविकांना गुरुवारी करणार लाडवाचे वितरण‎

संत श्री गजानन महाराजांच्या अमरावती शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी समर्पण भावनेतून स्व-ईच्छेने एकत्रित केलेली बुंदीचे लाडू प्रसाद सामुग्री गुरुपौर्णिमेच्या पर्वावर बुधवार २९ जुलै रोजी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव येथे सर्व आयोजकांनी समर्पित केली. या सामुग्रीची किंमत ६ लाख ७० हजार ६६७ रु. असून संस्थानाद्वारे आयोजकांना रितसर पावतीही देण्यात आली आहे. लाडू प्रसाद उत्सव समितीद्वारे…

Read More

पुण्यात पोलिसांच्याच गाडीचा थरार:भरधाव पोलिस व्हॅनने 7 वाहनांना उडवले; सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर

पुण्याच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या असणाऱ्या सदाशिव पेठ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात चक्क एका भरधाव पोलिस व्हॅननेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तब्बल सात वाहनांना एकापाठोपाठ एक जोरदार धडक दिली. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमका अपघात कसा…

Read More

बुद्ध मार्गदाता, म्हणून संपूर्ण जगाला आज बुद्धाची गरज- भंते राजज्योती:भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्यावर हाेणार मंथन

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावासाला प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक वाटिकेत भंते राजज्योती यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. आपल्या प्रवचनात भंते राजज्योती यांनी “विश्वगुरू तथागत भगवान गौतम बुद्ध’ या विषयावर प्रवचन केले. आपल्या प्रवचनांमधून तथागत बुद्ध जगाचे मार्गदाते आहेत. संपूर्ण जगाला बुद्धाची गरज आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पी. जे….

Read More