Headlines

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या शिल्पाचे अनावरण:पुणे मनपाने उभारले 5 कोटींचे 'बुधभूषण' ग्रंथ रचनाकार शिल्प

पुणे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलेल्या या ‘बुधभूषण’ ग्रंथ रचनाकार शिल्पासाठी ५ कोटी रुपये खर्च आला आहे. हे शिल्प १० फूट उंचीचे असून, छत्रपती संभाजी महाराज ‘बुधभूषण’ ग्रंथाची रचना करतानाचे हे जगातील पहिले कांस्य शिल्प आहे. महाराष्ट्रात…

Read More

पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे:आर्ट ऑफ लिव्हिंगचा “अनसंग एवरीडे हीरोज’ पुरस्कार सोहळ्यात आवाहन; मान्यवर सहभागी‎

अकोल्यात पर्यावरण क्षेत्रात अनेक कार्य होणे आहे. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. उगवा गाव दत्तक घेऊन येथे जलस्त्रोतांचे खोलीकरण करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात लाखोंच्या संख्येत वृक्षारोपण व संवर्धन करण्यात येणार आ . आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ४५ व्या स्थापना वर्षानिमित्त व गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या ७० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने अकोल्यात…

Read More

डिजिटल गेमने मातीतील पारंपरिक देशी खेळांकडे मुलांनी फिरवली पाठ:सध्याच्या घडीला मुले मोबाइल, व्हिडिओ गेममध्ये व्यस्त, मैदानांपासून दूर‎

मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते फार पूर्वीपासूनचे आहे. १० ते १५ वर्षांआधी शाळेला सुटी लागली की, सकाळी व सायंकाळी मुले-मुली घराचे अंगण, गल्ली बोळात, रानात, वनात, मैदानात खेळताना दिसायची.परंतु, टीव्ही, संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम आले तसे मुलेही मैद . आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला. सर्व मैदानी खेळ विसरून केवळ ऑनलाइन राहण्यावर जोर दिला…

Read More

मेल्यावर कोणी काय केलं, हे बघायला मी नसणार:सरपंचाने जिवंतपणीच उरकला स्वतःचा दहावा, पिंडाला कावळाही शिवला

माणूस मेल्यानंतर केल्या जाणाऱ्या कर्मकांडांना फाटा देण्यासाठी आणि समाजातील घट्ट बसलेल्या अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावच्या सरपंचांनी एक धाडसी निर्णय घेतला आहे. सरपंच शरद आरगडे यांनी चक्क जिवंतपणीच स्वतःचे ‘पिंडदान’ आणि ‘दहाव्याचा’ विधी उरकला आहे. २१ एप्रिल रोजी पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या विधीची चर्चा आता संपूर्ण राज्यभरात रंगली आहे. हिंदू धर्मात…

Read More

गौरव:ढाकेफळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिल्हा पातळीवर गौरव

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पैठण तालुक्यातील ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य व शिक्षण समिती सभापती यांच्या हस्ते मंगळवारी वेरूळ सभागृहात आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र ढाकेफळ येथे सन २०२५-२६ या वर्षात जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

मोर्शीत वारंवार वीजपुरवठा खंडितची समस्या:राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर मोर्चा, लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

मोर्शी शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येविरोधात आज शनिवारी डोंगरयावली, हिवरखेड, दापोरी, घोडदेव आणि सालबर्डी परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश घारड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता कार्यालयाबाहेर मोठा…

Read More

शेततळ्यातील पाणी पाहण्याचा मोह बेतला जिवावर:गावामध्ये हळहळ, खुल्ताबाद तालुक्यातील धामणगाव तांडा येथील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू‎

शेततळ्यात साचलेले पाणी पाहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पाय घसरला. तो खोल पाण्यात पडला. त्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खुलताबाद तालुक्यातील धामणगाव तांडा येथे सोमवारी दुपारी घडली. मयुर प्रभू राठोड असे मृत विद् . सोमवारी दुपारी मयूर हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत गावालगतच्या डोंगर परिसरात करवंदे खाण्यासाठी गेला होता….

Read More

Pune Steel Businessman Office Firing; Bishnoi Gang Link Discussed

पुण्यातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी फाटा येथे एका स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एच विकास स्टील या व्यावसायिक आस् . सुदैवाने जीवितहानी नाही गोळीबारात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी कार्यालयाच्या गेटवर आणि परिसरात गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती…

Read More

कुरुक्षेत्रात 200 हून अधिक खाप पंचायती एकत्र येणार:व्यसन, लिव-इन आणि प्रेमविवाहावर विचारमंथन; सूचनांवर उद्या निर्णय घेतील

हरियाणातील कुरुक्षेत्र शहरातील आंतरराष्ट्रीय जाट धर्मशाळेत सुरू असलेल्या तीन दिवसीय उत्तर भारत सर्वखाप महापंचायत चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सामाजिक मुद्द्यांवर मोठी चर्चा होईल. या शिबिरात हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील 200 हून अधिक खाप पंचायतींचे प्रतिनिधी सहभागी होतील. या शिबिरात खाप पंचायती समाज आणि कुटुंबासाठी आव्हान मानत असलेल्या मुद्द्यांवर सर्वाधिक चर्चा होत…

Read More

मंगळवेढा:शिवसेनेबाबत सुप्रिम कोर्ट योग्य निर्णय घेईल

शिवसेना पक्ष कोणाचा, याबाबत अजून सुनावणी पूर्ण झाली नाही, कुणाच्या बाजूने निकाल लागेल ते आपण कसे सांगू शकतो. एका बाजूने युक्तिवाद केला आहे, दुसरी बाजूने युक्तिवाद सुरू आहे, त्यानंतर त्यानंतर सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय देईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. नंदूर (ता. मंगळवेढा) येथील आवताडे शुगर येथे उभारण्यात येणाऱ्या १२ टीपीडी क्षमतेच्या सीबीजी (कॉम्प्रेस्ड…

Read More