Headlines

बारामतीत 23 उमेदवार रिंगणात:काँग्रेसच्या माघारीनंतर लढत एकतर्फी? 30 जणांनी घेतली माघार; आता कोण टक्कर देणार, वाचा नावे

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता एकूण 23 उमेदवार रिंगणात उरले असून, या निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलल्याचं दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक सरळ झाली आहे. विशेष म्हणजे या 23 उमेदवारांपैकी केवळ 10 उमेदवार बारामती मतदारसंघातील आहेत, तर उर्वरित 13 उमेदवार बाहेरील भागातील आहेत. सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि…

Read More

ISIशी संबंधित मध्य प्रदेशातील 3 तरुणांना अटक:दिल्ली पोलिसांचा खुलासा- मंदिर, ढाबा आणि मिलिटरी कॅम्प उडवणार होते; पाकिस्तानला पाठवले होते फोटो

दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ISI शी संबंधित असल्याचा दावा करत मध्य प्रदेशातील तीन तरुणांना अटक केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की हे लोक दिल्लीतील ऐतिहासिक मंदिर, दिल्ली-सोनीपत महामार्गावरील एक ढाबा आणि हरियाणातील लष्करी तळ उडवणार होते. त्यांची ओळख टीकमगढ, नेगुवां (पृथ्वीपूर पोलीस ठाणे) येथील रहिवासी अनमोल राय (24), ग्वाल्हेर, डबरा येथील रहिवासी राजवीर (21)…

Read More

दिरंगाईचा फटका:अकोट-अकोलासह शेगाव काँक्रीट मार्गावर पडल्या भेगा, महिनाभरात दोन बळी, अपघातांचे सत्र वाढल्याने नागरिक संतप्त

अकोट ते अकोल्यासह शेगाव हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा काँक्रीट मार्ग सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलिकडेच उभारण्यात आलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी भल्या मोठ्या व खोल भेगा पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा…

Read More

राज्य शासनाचे प्रतिष्ठेचे चित्रपट पुरस्कार जाहीर:पं. हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान यांना जीवनगौरव; राणी मुखर्जी, प्रसाद ओक यांचाही सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गज कलाकारांचा यंदा या पुरस्कारांद्वारे गौरव करण्यात येणार असून, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज पटकथालेखक सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे….

Read More

मतदार यादी दुरुस्तीच्या बहाण्याने ज्येष्ठाची 12 लाखांची फसवणूक:कोथरूड पोलिसांकडून सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात मतदार यादीत दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाची ११ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोथरूडमधील रामबाग कॉलनी येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने या संदर्भात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून, ‘मतदार नोंदणी यादीत ज्येष्ठ नागरिकाच्या…

Read More

BJP Taunts Uddhav Thackeray After Sachin Ahirs Defection

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उपसभापती . काय म्हणाले केशव उपाध्ये.. “देवेंद्रजींचं स्थैर्य मोजता मोजता… वरळीत स्वतःचाच पाया निघाला… उद्धव ठाकरे आणि संजय राऊत रोज देवेंद्रजींच्या स्थैर्यावर बोलत राहिले… तोवर…

Read More

Mathura Shri Krishna Janmabhoomi Donation Box Security Report

Marathi News National Mathura Shri Krishna Janmabhoomi Donation Box Security Report | Ram Mandir Chori Row मथुरा27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीत दरमहा 1 कोटी रुपयांचे दान येत आहे. मंदिर ट्रस्टचा दावा आहे की श्रीकृष्णासाठी येणारे दान पूर्णपणे सुरक्षित आहे. मोजणीपासून ते बँकेत जमा करण्यापर्यंत प्रत्येक रुपयावर लक्ष ठेवता यावे, यासाठी दररोज फक्त 1…

Read More

शॉपर्स स्टॉप, हायबी इंडियाची 'गेट स्पॉटलाइट रेडी' मोहीम:भारताच्या पहिल्या ग्लोबल गर्ल ग्रुप ऑडिशनला प्रोत्साहन

शॉपर्स स्टॉप आणि हायबी इंडियाने ‘गेट स्पॉटलाइट रेडी’ या उपक्रमासाठी भागीदारी केली आहे. या माध्यमातून भारतातील पहिल्या ग्लोबल गर्ल ग्रुप ऑडिशनला प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुण्यातील फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियममध्ये हा आकर्षक इन-स्टोअर अनुभव सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे तरुण भारतीय कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळेल. ७ ते १५ मे या कालावधीत चालणारी ही मोहीम नवीन…

Read More

झारखंड कनेक्शन जर महाराष्ट्रात निघाले तर कार्यकर्ते शुक्राचार्याना “तळागाळात”नेऊन टाकतील:अमोल मिटकरी यांचा अप्रत्यक्ष तटकरे-पटेलांना इशारा

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असली, तरी पक्षातील अंतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या निवडीला कायदेशीर नोटीस बजावत थेट आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनात मैदानात उतरत पक्षातील…

Read More

यात्रेच्या तोंडावर बुवासिद्ध देवस्थानावर वाद:फलकावरून राहुरीमध्ये संताप, वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाचा उल्लेख असलेल्या फलकाला विरोध‎

राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री बुवासिद्ध देव यांच्या यात्रा उत्सवाला बुधवारपासून (२९ जुलै) प्रारंभ होत असताना मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या एका फलकामुळे शहरात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. फलकावर वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाचा उल्लेख करत मंदिर परिसरात ध्वज लावणे, आरती करणे, घोषणाबाजी करणे, धार्मिक विधी करण्यास मनाई असल्याचा मजकूर नमूद केला आहे. या फलकाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवत…

Read More