Headlines

संभाजीनगरात तलाठी नियुक्तीची बोगस ऑर्डर देत 42 लाखांचा गंडा:उमेदवारांना चक्क ट्रेनिंगही दिले, दोघांविरोधात गुन्हा दाखल

निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून बनावट ओळखपत्रे, टॅब, तसेच तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीच्या पत्रांआधारे तलाठी पदावर नियुक्ती आदेश देत दोघांकडून तब्बल ४१ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. हा प्रकार तहसील कार्यालयात २४ फेब्रुवारी ते १३ ऑगस्ट दरम्यान घडला. या प्रकरणी बाळासाहेब हरबक आणि त्याच्या एका साथीदारावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा…

Read More

PMPML बसच्या धडकेत जखमी कचरा वेचकाचा मृत्यू:कष्टकरी कुटुंबासाठी 10 लाख रुपये भरपाईची मागणी, संघटना आक्रमक

पौड रोड परिसरात गेल्या १५ वर्षांपासून घंटागाडीवर कचरा वेचक म्हणून कार्यरत असलेले मोहन पाराजी जगधने (वय ४३, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, कोथरूड) यांचा पीएमपीएमएल बसच्या धडकेत गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कचरा वेचकांच्या सुरक्षिततेचा आणि सामाजिक संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही दुर्घटना २४ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कोथरूड येथील सह्याद्री…

Read More

BJP Women Quota | Secretary to Parliamentary Board Formula; 100+ Women in National Executive

Marathi News National BJP Women Quota | Secretary To Parliamentary Board Formula; 100+ Women In National Executive नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या टीममध्ये आता 33% महिला पदाधिकारी समाविष्ट असतील. हे सूत्र संसदीय मंडळापासून ते सचिव स्तरापर्यंत लागू होईल. राज्यांमध्येही हीच व्यवस्था अवलंबली जाईल. संघटन महासचिवांच्या देखरेखीखाली याची अंमलबजावणी प्रक्रिया…

Read More

सावेडीत आदिवासी संस्कृतीचा अनोखा उत्सव:निसर्गाचा हुंकार ढोलगजर; टिपऱ्या-फुगड्यांच्या तालावर सांस्कृतिक जागर‎

अहिल्यानगर धावपळीच्या शहरी वातावरणात जेव्हा पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि टिपऱ्यांचा आवाज घुमला, तेव्हा सावेडीचा परिसर जणू अरण्यसंस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला. आदिवासी सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित सोहळ्याने अहिल्यानगरकरांना एका समृद्ध वारशाची प्रचिती दिली. प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य सांस्कृतिक मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेतील आबालवृद्ध सहभागी झाले होते….

Read More

क्वालालंपूर एअरवेजचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी:नेदरलँडहून हैदराबादला येत होते, विमानतळ हाय अलर्टवर; 4 दिवसांतील तिसरी घटना

हैदराबाद विमानतळावर नेदरलँड्समधून येणाऱ्या क्वालालंपूर एअरवेजच्या एका विमानाला ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण हैदराबाद विमानतळ हाय अलर्टवर आहे. ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की विमानात बॉम्ब आहे, जो कधीही फुटू शकतो. तथापि, विमान सुरक्षितपणे हैदराबादला पोहोचले. यापूर्वी, शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता हैदराबाद विमानतळावर बॉम्बच्या धमकीचा एक ईमेल मिळाला होता. त्यानंतर संपूर्ण विमानतळाची…

Read More

पाणी साठवण्याच्या खड्ड्यात दोघे बुडाले‎:शेवाळामुळे लक्षात आला नाही प्रकार, खेळताना दोघे घराजवळील खड्ड्यात पडले‎

अंथरलेल्या ताडपत्रीवर पाय घसरल्यामुळे दोघे ‎खड्ड्यात पडल्याचा अंदाज‎ खेळताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यात‎पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.‎लातूर शहरातील बोधेनगर परिसरात‎ रविवारी दुपारी ही घटना घडली.‎ मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर‎येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील‎भागात ही घटना घडली. दिव्या नवनाथ‎उबाळे (६) व कार्तिक भरत कांबळे‎(७) अशी दोघा मृतांची नावे अाहेत.‎दुपारी ते दोघे घराशेजारी खेळत होते.‎ अशी उघड झाली…

Read More

रुग्णवाहिका सेवा गुणवत्ता मानकांसाठी देशातील पहिला प्रशिक्षण कार्यक्रम:'बीव्हीजी'च्या सहकार्याने पुण्यात मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न

भारत सरकारच्या आरोग्य क्षेत्र कौशल्य परिषद आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका सेवांच्या गुणवत्ता मानकांसाठी देशातील पहिला ‘मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम’ पुण्यात यशस्वीरित्या पार पडला. १३ ते १५ मे दरम्यान आयोजित या तीन दिवसीय उपक्रमात देशभरातील तज्ज्ञ, प्रशिक्षक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशभरातील रुग्णवाहिका सेवा अधिक…

Read More

हिंगोलीच्या भूमिपुत्राची गरुडझेप!:डॉ. सुशिलकुमार धनमने यांना रसायनशास्त्रात 5 पेटंट्स, भविष्यात कॅन्सरवर ठरू शकते प्रभावी औषध

हिंगोलीचे भूमिपुत्र असलेले सध्या फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. सुशिलकुमार धनमने यांनी रसायनशास्त्र या विषयांतील संशोधनामध्ये पाच पेटंट मिळवून अनोखा विक्रम प्राप्त केला आहे. डॉ. सुशिलकुमार धनमने यांनी रसायनशास्त्र या विषयांमध्ये आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय पातळीवर नामांकन मिळवून आपल्या हिंगोली नगरीचे नाव उज्वल केले आहे. रसायनशास्त्र सारख्या विषयात औषध निर्मिती…

Read More

Shrapnel hits protesting youth in the eye; vision in danger, both police and protester injured

Marathi News National Shrapnel Hits Protesting Youth In The Eye; Vision In Danger, Both Police And Protester Injured नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नीट पेपर लीकविरोधात २० जुलै रोजी काढण्यात आलेल्या ‘संसद चलो’ मार्चमध्ये जखमी झालेल्या १९ वर्षीय साहिल लोचब याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. निदर्शनांदरम्यान त्याच्या डोळ्यात, चेहऱ्यावर, मानेवर आणि…

Read More

TIME 100 Most Influential People 2026 List; India Stars Included

20 तासांपूर्वी कॉपी लिंक जगातील प्रतिष्ठित TIME मासिकाने बुधवारी 2026ची TIME100 यादी जाहीर केली, ज्यात भारताशी संबंधित अनेक प्रमुख व्यक्तींचा समावेश होता. या वर्षी सुंदर पिचाई, रणबीर कपूर आणि शेफ विकास खन्ना यांना जागतिक प्रभावासाठी सन्मानित करण्यात आले. दरवर्षी प्रसिद्ध होणारी ही यादी मनोरंजन, तंत्रज्ञान, वित्त, क्रीडा, सक्रियता आणि शैक्षणिक क्षेत्रातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची…

Read More