Headlines

विधान परिषदेत घोडेबाजार होणार:डॉ. नितीन राऊत यांच्याकडून भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचे संकेत

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांनी लोंढे यांच्या विजयाचा दावा करताना, भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचे संकेत दिले आहेत. डॉ. नितीन राऊत यांनी निवडणुकीतील राजकीय गणितांवर बोलताना म्हटले की,…

Read More

रोडीजमध्ये अभिजीत दीपकेला शिवीगाळ केली नाही:माजी जज रघु राम यांनी व्हायरल व्हिडिओला फेक सांगितले, म्हटले- मी त्यांना कधीच भेटलो नाही

टीव्ही शो रोडीजचे माजी जज रघु राम यांनी व्हायरल होत असलेल्या एका जुन्या ऑडिशन व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर, सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की व्हिडिओमध्ये ज्या तरुणाला रघु राम ओरडताना आणि अपशब्द वापरताना दिसत आहेत, ते कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके आहेत. रघु राम यांनी एक व्हिडिओ जारी…

Read More

हिंगोली शहरात 4.97 लाखांचा गुटखा जप्त:तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली शहरातील पेन्शन पुरा भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी तारीख 9 एका घरावर टाकलेल्या छाप्यात 4 लाख 97 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हिंगोली शहरासह जिल्हाभरामध्ये मटका, जुगारअड्डे, गुटखा…

Read More

Chitra Waghs Demand for Action; CM Announces Special Womens Committee

बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित हिंदू महिलांवर होणारे धर्मांतराचे प्रयत्न, मानसिक छळ आणि लैंगिक शोषणाचा गंभीर मुद्दा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. नाशिक येथील टीसीएस (TCS) आणि पुण्या . चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप आणि मुद्दे चित्रा वाघ यांनी सभागृहात हा मुद्दा मांडताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली….

Read More

कांद्याच्या भावामध्ये आठ दिवसांत 500 रुपयांची वाढ‎:पैठण बाजार समितीत 3,308 क्विंटलची आवक; 1,600 ते 2,200 रुपयांपर्यंत मिळाला दर‎

गेल्या काही महिन्यांपासून कमी दरामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून, अवघ्या आठ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कांद्याची मागणी वाढल्यामुळे पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून, बाजार समिती…

Read More

बंगळुरू डे-केअर प्रकरण, पालक म्हणाले- मुलांमध्ये भीती पसरली:वॉशरूमला जायला घाबरतात, केअरटेकरचा आवाज ऐकून थरथर कापायचे

बंगळुरू येथील डे-केअर सेंटरमध्ये मुलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी नवीन खुलासा झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ज्या मुलीसोबत क्रूरता करण्यात आली होती, तिच्या पालकांची पोलिसांनी चौकशी केली. आईने सांगितले की, त्यांच्या मुलीच्या मनात भीती बसली होती. ती बाथरूममध्ये जाण्यास नकार देत असे, रडू लागे आणि तिथून पळून जात असे. मुलीमध्ये हा बदल डे-केअर सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर दोन महिन्यांनीच…

Read More

पाचोड स्थानकावर शालेय विद्यार्थी एसटी समोर आडवे:बसमध्ये बसण्यास चालकाकडून विद्यार्थ्यांना नकार‎

एसटी महामंडळाच्या बस चालकांकडून शाळकरी विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबण्याचे नाव घेत नाहीये. पैठण तालुक्यातील पाचोड बस स्थानकावर एका मुजोर इलेक्ट्रिक बस चालकाने विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास नकार दिल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी थेट बससमोर आडवे होऊन तीव्र रोष व्यक्त केला. पाचोड येथे शिक्षणासाठी आलेले ५ ते ६ किलोमीटर अंतरावरील करडगाव व झोडेगाव येथील विद्यार्थी रोज या मार्गावरून प्रवास…

Read More

हिरुड शहापुर येथील शेतकरी बघणे यांना शेतीनिष्ठ पुरस्कार:शेतकऱ्यांशी आपुलकीचे नाते जपणारे म्हणून ओळख‎

नजिकच्या हिरुड, शहापूर येथील युवा, प्रगतशील शेतकरी तसेच दत्तपूर्णा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष उमेश बघणे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशस्वीतेबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात जाऊन बघणे यांचा सत्कार केला. यावेळी प्रगतशील शेतकरी दत्तात्रय किटुकले, सरपंच विजयराव राऊत, गौरव वैद्य, विलासराव देशमुख…

Read More

बी. जे. मेडिकलचा विद्यार्थी बेपत्ता:रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून वसतिगृह सोडल्याचा कुटुंबीयांचा आरोप, समिती स्थापन

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी तन्मय वंगे गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहे. रॅगिंगच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याने वसतिगृह सोडल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून महाविद्यालय प्रशासनाने चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती नेमली आहे. तन्मयचे वडील अजयकुमार वंगे यांनी पोलीस आणि महाविद्यालय प्रशासनाकडे लेखी…

Read More

आडगाव बुद्रुक येथील बीड बायपासवर‎वाहतूक वळवल्याने अपघातांची मालिका‎:उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडच्या कामामुळे वाहतुकीचा उडाला गोंधळ‎

गेल्या तीन दिवसांपासून हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. वाहतूक अचानक विरुद्ध दिशेने वळवली असून कोणतीही पूर्वसूचना किंवा दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे समोरून येणारी वाहने अचानक दिसतात आणि अपघात टाळणे कठीण होते. प्रशासनाने तात्काळ योग्य उपाययोजना करावी. विजय घोडके , जिल्हा परिषद सदस्य (आडगाव सर्कल) धुळे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपूलाच्या सर्विस रोडचे काम सुरू असल्याने दिशादर्शक फलक…

Read More