राहुल गांधींचे नेतृत्व वारसाहक्काने नव्हे, संघर्षातून उभे राहिले:काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचे प्रतिपादन
काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नेतृत्व केवळ वारसाहक्काने नव्हे, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील संघर्ष आणि त्यागातून उभे राहिले आहे. म्हणूनच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या जागा दुप्पट करून राहुल गांधींच्या नेतृत्वाला भक्कम पाठिंबा दिला, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मुख्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले. राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त…