Headlines

श्री शिवाजी महाविद्यालयात रंगणार संत ज्ञानेश्वर महाराजांवर निरूपण:निरुपणकार गणेश शिंदे, गायिका सन्मिता शिंदे यांचे हाेणार गायन‎

प्रतिनिधी | अकोला संत परंपरेचा अमूल्य वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा जागर आजही तितक्याच श्रद्धेने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने केला जातो. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवारी, २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील डॉ. पंजाबराव उपाख्य…

Read More

आषाढी वारी:दक्षिण मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशी निमित्त विशेष रेल्वेगाड्या, वारकऱ्यांची सोय होणार

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड विभागातील प्रवाशांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये गाडी क्रमांक 07631 नगरसुल – पंढरपूर ही विशेष रेल्वेगाडी ता. 24 जुलै रोजी नगरसोल येथून रात्री सात वाजता सुटणार आहे. सदर गाडी…

Read More

महामार्गावरील अपघातामध्ये गंभीर जखमी व्यक्तीचा मृत्यू:कन्नड रुग्णालयावर नातेवाइकांचा तीव्र संताप‎

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर कन्नड शहरालगत रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा कन्नड ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारामुळे, वेळेवर रुग्णवाहिका व ऑक्सिजन न मिळाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. गारगोटी (ता. कन्नड) येथील सुभाष मूलचंद राठोड (४०) हे दुचाकीने (एमएच २० ईडब्ल्यू ७२७१) छत्रपती संभाजीनगरकडून कन्नडकडे येत असताना एका ट्रकने अचानक वळण घेतल्याने अपघात…

Read More

डॉ. शिवाजीराव कदम महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष:डॉ. कुमार सप्तर्षींच्या निधनानंतर एकमताने निवड

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुण्यातील गांधी भवन येथे झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते; डॉ. सप्तर्षी सुमारे २० वर्षे संस्थेचे अध्यक्ष होते. या बैठकीत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि….

Read More

नाशिक कुंभमेळा:साधुग्राम भूसंपादनास 2267 कोटी, मोबदला दरनिश्चितीलाही सरकारने दिली मान्यता

नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कुंभमेळ्याच्या तयारीला आता गती मिळणार आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ‘साधुग्राम’ प्रकल्पासाठी आरक्षित १९१.२१ एकर जमिनीच्या भूसंपादनाकरिता तब्बल २२६७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने शुक्रवारी मान्यता दिली. नाशिक मनपा विकास आराखड्यानुसार साधुग्रामसाठी एकूण ३७७ एकर क्षेत्र आरक्षित आहे, ज्यापैकी ९४…

Read More

नशामुक्त भारत अभियानचा जागर:प्रशासनासह गाडगेबाबा प्रतिष्ठानचा उपक्रम‎

पोलिस दलाच्या मिशन उड्डाण, आदर्श कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, अकोला आणि गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ उत्साहात राबवण्यात आले. विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या पुढाकाराने आयोजित या अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैली, तंबाखूमुक्त परिसर आणि नशामुक्त समाजाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. रक्षा…

Read More

सिल्लोड तालुक्यात उष्णतेची लाट; उपजिल्हा रुग्णालयात 4 बेड राखीव, दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला‎

सिल्लोड सध्या वातावरणातील बदलांमुळे पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. मार्च महिन्यापासूनच राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चढलेला पाहायला मिळत आहे. आगामी काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश विसपुते यांनी केले आहे. सध्या सिल्लोड तालुक्यातील उष्णतेची…

Read More

Vijay Govt Formation LIVE Updates; TVK BJP AIADMK Congress | Mamata Banerjee

Marathi News National Vijay Govt Formation LIVE Updates; TVK BJP AIADMK Congress | Mamata Banerjee West Bengal Tamil Nadu Assam Kerala Puducherry चेन्नई53 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेबाबत राजकीय सस्पेन्स अजूनही कायम आहे. TVK प्रमुख आणि अभिनेते विजय यांनी शुक्रवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापनेचा दावा केला, परंतु…

Read More

राष्ट्रवादीत ‘पार्थ’ पर्व, तटकरे,पटेल, भुजबळांना ‘स्थान’ नाही:तरीही तटकरे प्रदेशाध्यक्ष तर प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष!

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षात नव्या- जुन्या पिढीतील संघर्ष तीव्र झाला आहे. खासदार पार्थ पवार यांच्या पुढाकाराने निवडणूक आयोगाला सादर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या मातब्बरांच . दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयावर खासदार पार्थ समर्थकांनी पूर्ण नियंत्रण मिळवल्याने नाराज ज्येष्ठ नेत्यांनी थेट शरद पवारांकडे धाव घेत ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून मध्यस्थीची…

Read More

मलेशियात पंजाबी तरुणीला पाकिस्तानी तरुणासोबत पकडले:तरुणांनी घेरले तेव्हा वाद झाला, थप्पड मारल्यावर रडू लागली; VIDEO समोर आला

मलेशियातील एका महामार्गावर पंजाबी तरुणीसोबत भर रस्त्यात मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात काही पंजाबी तरुण तरुणीला घेरून तिच्याशी वाद घालतात, थप्पड मारतात आणि तिच्यासोबत असलेल्या पाकिस्तानी तरुणालाही धक्काबुक्की करताना दिसतात. व्हिडिओ शेअर करणाऱ्या तरुणांचा दावा आहे की, ती तरुणी पंजाबमधील मोगा येथील रहिवासी आहे आणि मलेशियामध्ये पाकिस्तानी तरुणासोबत राहत आहे. ते तिला…

Read More