Headlines

Govt Citizenship Rules 2026 | Online OCI Application

नवी दिल्ली17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गृह मंत्रालयाने शुक्रवारी नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2026 लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार, आता ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (OCI) साठी अर्ज पूर्णपणे ऑनलाइन करावा लागेल. यासोबतच फिजिकल कार्डसह ई-ओसीआय दस्तऐवजाची सुविधाही देण्यात आली आहे, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल होईल. नवीन नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणताही अल्पवयीन व्यक्ती…

Read More

हिंगोली शहरात 4.97 लाखांचा गुटखा जप्त:तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली शहरातील पेन्शन पुरा भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी तारीख 9 एका घरावर टाकलेल्या छाप्यात 4 लाख 97 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हिंगोली शहरासह जिल्हाभरामध्ये मटका, जुगारअड्डे, गुटखा…

Read More

लढायची वेळ आली की कोणाला तरी पुढे करतात:विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरे व काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. लढायची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात, अशी टीका शिंदे यांनी केली आहे. तसेच गोरगरीब, शोषित आणि दिव्यांगांच्या हितासाठी शिवसेना सदैव कार्यरत असल्याचे सांगत, त्यांनी बच्चू…

Read More

आर. माधवनच्या संघर्षाची कहाणी:सैनिक बनू शकला नाही, शस्त्रक्रियेमुळे 3 वर्षे करिअर थांबले; आज पॅन-इंडिया स्टार

हिंदी आणि तमिळ चित्रपटसृष्टीत आर. माधवन आज केवळ एक प्रस्थापित अभिनेताच नाहीत, तर एक प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकही आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २५ मे रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करतील. चला, त्यांच्या संघर्षातून यशापर्यंतच्या प्रवासाची कहाणी जाणून घेऊया… जमशेदपूरमध्ये १ जून १९७० रोजी एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात जन्मलेल्या आर. माधवन यांचे जीवन आर्थिक आणि शारीरिक संघर्ष तसेच…

Read More

शरद कोलते इंग्लिश स्कुलमध्ये निसर्गसंवर्धनाचा विद्यार्थ्यांचा संकल्प:‘एक वृक्ष एक जीवन’ मोहिमेत 25 फुलझाडांची लागवड‎‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर पर्यावरण रक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच सामाजिक बांधिलकीतून सुरू असलेल्या ‘एक वृक्ष एक जीवन’ या विशेष मोहिमेंतर्गत आज शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये उत्साहात वृक्षारोपण सोहळा पार पडला. ​या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्रांगणात २५ सुवासिक व रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने गुलाब, मोगरा,…

Read More

रेवतीच्या लग्नात जल्लोष होता, पण तुमच्या नसण्याने जान मिसिंग होती:अजित पवारांच्या निधनाला 5 महिने पूर्ण, रोहित पवारांची भावूक पोस्ट

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज पाच महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या या अपघाताने संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून सोडले होते. या घटनेला पाच महिने लोटल्याच्या निमित्ताने, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली…

Read More

नागपूरमध्ये नाले-नदी सफाईवर 34 कोटींचा खर्च:तरीही पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी साचते पाणी, RTI मधून माहिती समोर

नागपूर महानगरपालिकेने गेल्या चार ते पाच वर्षांत नाले आणि नद्यांच्या सफाईवर तब्बल 34 कोटी 48 लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, एवढा मोठा खर्च करूनही पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचणे आणि नाले तुंबण्याच्या घटनांमुळे मनपाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. मनपाच्या…

Read More

आमदार चंद्रकांत पाटलांकडून बेशुद्ध बिबट्याला काठीने मारहाण:वन्य प्राण्याला मारणे नियमबाह्य आणि गुन्हा म्हणत एकनाथ खडसेंची टीका

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, या बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेत माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. वनविभागाने बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध केल्यानंतर, स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि जमावाने त्याला काठीने अमानुष मारहाण केल्याचा आरोप होत असून, यावरून आता राजकीय संघर्ष पेटला आहे. रविवारी…

Read More

'स्क्वेअर कॅफे'वर पोलिसांची धाड:अश्लील चाळे करणाऱ्या 3 प्रेमीयुगुलांना घेतले ताब्यात

अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलातील मार्केटमधील स्क्वेअर कॅफेवर भरोसा सेल आणि दामिनी पथकाने धाड टाकली. या कारवाईत तीन प्रेमीयुगुलांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज, बुधवार, २४ जून रोजी दुपारी २ वाजता करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कॅफेमध्ये प्रेमीयुगुलांना तासाप्रमाणे पैसे आकारून अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत होती. दरम्यान गस्तीवर असलेल्या…

Read More

Maharashtra Taxi Rickshaw Drivers: Marathi Language Mandatory

महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या सर्व व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या (रिक्षा, टॅक्सी, ॲप-आधारित कॅब) चालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रवाशांशी प्रभावीपणे संवाद साधता यावा, यासाठी या सर्व चालकांना आत . राज्य शासनाने ‘महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, 2026’ची अधिसूचना जारी करून 1989च्या मूळ नियमांमध्ये हे मोठे बदल केले आहेत. नव्या सुधारित…

Read More