Headlines

दंडाची पावती नाही:कारला 3 दिवसांपासून जॅमर; तरुणाने वैतागून स्वत:ची कार पेटवली, संभाजीनगरमधील व्हिडिओ व्हायरल

शहरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा न्यायालयासमोर पार्क केलेली स्कोडा कार रविवारी (१६ जुलै) पेटवून दिली. विशेष म्हणजे एका तरुणानेच संतापाच्या भरात स्वत:च्याच कारला आग लावली असून त्याने या कृत्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिस ३ दिवसांपासून दंडाची पावती देत नाहीत आणि कारही देत नसल्याचा आरोप या तरुणाने व्हिडिओमध्ये केला आहे….

Read More

पब्लिक पार्कच्या उभारणीसाठी निधी देणार:पालकमंत्री विखे,‎नेहरू मार्केटच्या‎ इमारतीचे भूमिपूजन‎

शहर वेगाने बदलत आहे. मात्र, मूळ शहरातील जुन्या पाऊलखुणा तशाच दिसत आहेत. शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे. नवीन नगर विकसित होत असताना जुन्या शहराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नागरिकांच्या गरजा वाढत आहेत व बदलती आहेत. त्यानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे सांगत महापालिकेने शहराभोवती पब्लिक पार्कची उभारणी करावी. त्यातून शहराच्या सौंदर्यात भर पडेल व…

Read More

आर्थिक फटका:‘बुस्टर’ कंपनीचे ‘हुतूतू’ सोयाबीन बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत, कृषी विभागाने घेतली आंदोलनाची दखल‎

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी करूनही उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या तक्रारीनंतर अखेर कृषी विभागाने बुस्टर कंपनीच्या ‘हुतूतू’ सोयाबीन बियाण्यांचे नमुने अधिकृत तपासणीसाठी प्रयोगशाळेत रवाना केले आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित बियाण्यांच्या उगवणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्यानंतर ८ जुलै रोजी निर्भय कृषी मंदिर कृषी सेवा केंद्र मोर्शी येथील सोयाबीन बियाण्यांचे नमुने गुणनियंत्रण अधिकारी दिनेश…

Read More

मोदी तेलंगणा मुख्यमंत्र्यांना म्हणाले- माझ्याशीच जोडा:10 वर्षांत जितके गुजरातला मिळाले, तेवढे तुम्हाला देण्यास तयार, रेवंत हसू लागले; व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांना विनोदाने एनडीए सोबत येण्यास सांगितले. खरं तर पंतप्रधान राज्यात ९,४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. पंतप्रधानांनी येथे हलक्या-फुलक्या अंदाजात रेड्डी यांना सांगितले की, केंद्र सरकारने १० वर्षांत गुजरातला जे दिले, ते मी तेलंगणाला देण्यासाठी तयार आहे. माझ्या माहितीनुसार असे करताच…

Read More

4 उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात पाठवले:भारतात फिफा विश्वचषक झी नेटवर्क प्रसारित करेल; 2 जूनच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती 2. विशाखापट्टणममध्ये ‘साउथ कोस्ट रेल्वे’ सुरू क्रीडा 3. आरसीबी दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनली 4. ZEE वर आता फिफा वर्ल्ड कपचे प्रक्षेपण होईल निधन (मृत्यू) 5. प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन संकीर्ण (MISCELLENEOUS) 6….

Read More

निकृष्ट कोळसा पुरवणाऱ्या कंपन्यांना थेट ब्लॅकलिस्ट करा:विधानसभेत विजय वडेट्टीवारांची आक्रमक मागणी, मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली कोळशाची खराब गुणवत्ता

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत वीज निर्मिती आणि वीज टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यातील वीज निर्मिती केंद्रांतील संच वारंवार बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाचा कोळसा हेच प्रमुख कारण आहे,” असा थेट आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी तारांकित प्रश्नादरम्यान केला. विशेष म्हणजे, विरोधी पक्षाचा हा आरोप मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री…

Read More

बंगालमध्ये आज मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होणार, उद्या शपथविधी:सुपारी किलर्समार्फत केली सुवेंदू यांच्या स्वीय सहायकाची हत्या

Marathi News National Suvendu’s Personal Assistant Was Murdered By Betel Nut Killers In Bengal, The Name Of The Chief Minister Will Be Announced Today, The Oath taking Ceremony Will Be Held Tomorrow कोलकाता39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बंगालमध्ये निवडणुकीनंतर राजकीय हिंसाचाराची भीती पुन्हा परतली आहे. सुरुवातीच्या तपासात असे संकेत मिळाले आहेत की, भाजप नेते सुवेंदू अधिकारी…

Read More

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम‎:‘सुपर’च्या कर्मचाऱ्यांनी‎वॉटर कुलर दिला भेट‎

प्रतिनिधी | अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ( सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले. याप्रसंगी आयोजित अध्यक्षस्थानी डॉ.दिव्यांनी मुंदाने होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.माधुरी गाडेकर उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या लोककल्याणकारी कार्यास अभिवादन केले….

Read More

पावसाळ्यापूर्वी फिडर सेपरेशन पूर्ण करा; वीजपुरवठा होणार सक्षम

अकोला महावितकरण कंपनीच्या अकोला परिमंडळात सुरू असलेल्या फिडर सेपरेशनच्या कामामुळे वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा होवून वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार असून या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्य अभियंता . राजेश नाईक यांनी दिले आहेत. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.विद्युत…

Read More

संभल मशिदीची 35 फूट उंच मिनार पाडण्यात आली:आता बुलडोझर उर्वरित भाग पाडत आहे; डीएम-एसपी पोहोचले, गर्दीला पांगवले

संभलमध्ये मशिदीची 35 फूट उंच मीनार शुक्रवारी दुपारी दीड वाजता पाडण्यात आली. आता बुलडोझर मशिदीचे उर्वरित भाग पाडत आहे. यापूर्वी, सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत मशिदीबाहेरील पाच दुकाने पाडण्यात आली. मशिदीची मीनार पाडण्यासाठी प्रशासनाने दोन हायड्रा मशीन मागवल्या. एका मजुराने मीनारवर चढून दोरी बांधली, त्यानंतर तिचे दुसरे टोक दोन्ही हायड्रा मशीनला बांधले. त्यानंतर मशीनने…

Read More