Headlines

दिलासा:भीमा नदीवरील कोंढार चिंचोली- डिकसळ 55 कोटींच्या पुलाच्या कामाला अखेर वेग

करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली (ता. करमाळा) ते डिकसळ (ता. इंदापूर) दरम्यान भीमा नदीवरील पुलाच्या कामाला अखेर वेग आला असून, अनेक दिवसांपासून रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सदर पुलास मंजुरी मिळून जवळपास ४ वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. मात्र, उजनी जलाशयातील पाणीपातळी कायम उच्च राहिल्यामुळे…

Read More

बोगस विद्यार्थी शोध मोहिमेला इंटरनेटचा खोडा:882 शाळांमध्ये मोहीम ऑफलाईन, पुढील टप्पे 15, 22 एप्रिलला

अमरावती जिल्ह्यात बोगस विद्यार्थी शोधण्यासाठी शनिवारी राबवण्यात आलेली पटपडताळणी मोहीम पहिल्याच दिवशी इंटरनेटच्या समस्येमुळे बाधित झाली. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मोजदाद कागद आणि पेन वापरून ऑफलाईन पद्धतीने करावी लागली. यामुळे पडताळणीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ९२७ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मोजदाद करण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी ८८२ शाळांमध्येच हे काम पूर्ण होऊ शकले….

Read More

पार्थ पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी:बारामती येथे होणार; शंकराचार्यांकडून धार्मिक विधींबाबत मार्गदर्शन

खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे होणार आहे. त्यांचा साखरपुडा 29 जुलै 2026 रोजी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली आहे. पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे अधिकृत नाव कायनात दारा असून, त्या मूळच्या चंदीगड येथील आणि सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास आहेत. आई किंवा…

Read More

ऑपरेशन टायगरशी भाजपचा संबंध नाही:उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांवरही पलटवार

राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत भाजपचा या घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला मजबूत सरकार मिळाले असून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच संजय राऊत यांनी खासदारांना 15 कोटींचा ॲडव्हान्स दिल्याचा केलेला दावा…

Read More

कॉकरोच जनता पार्टीचे जुने X खाते ब्लॉक, नवीन तयार केले:लिहिले- कॉकरोच मरत नाहीत, संस्थापकाचा आरोप- इंस्टाग्राम खाते हॅक करण्याचाही प्रयत्न झाला

डिजिटल संघटना कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे X खाते गुरुवारी ब्लॉक करण्यात आले. संघटनेने काही वेळानंतर नवीन खाते तयार केले. त्याचे नाव ‘कॉकरोच इज बॅक’ असे ठेवण्यात आले आणि बायोमध्ये लिहिले होते – “कॉकरोच डोन्ट डाय” म्हणजे कॉकरोच मरत नाहीत. नवीन खात्यातून पहिली पोस्ट गुरुवारी दुपारी 2:29 वाजता करण्यात आली. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्याचे 50…

Read More