Headlines

हिंगोलीत 30 पैकी 27 मंडळात अतिवृष्टी:नदी, नाल्यांना पूर; सेनगावात पुलावरून कार वाहून गेली, चौघे बचावले

हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासात झालेल्या धुवाधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून कयाधू नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी तब्बल २७ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सेनगाव तालुक्यातील रामप्रसादनगर भागात पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. मात्र सुदैवाने कार मधील चौघेही बालंबाल बचावले आहे. हिंगोली जिल्हयाला पावसाचा रेड अलर्ट…

Read More

विप्रो कर्मचाऱ्याचा बळजबरीने राजीनामा घेतल्याचा आरोप:हिंदू महिलेला धर्मांतरासाठी दबाव, 'कॉर्पोरेट जिहाद'चा दावा

पुण्याच्या हिंजवडी येथील विप्रो टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीत ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धार्मिक छळाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका हिंदू महिला कर्मचाऱ्याने इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि अनैतिक संबंधांसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. या दबावाला नकार दिल्याने तिला बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे तिने पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित…

Read More

WhatsApp India Age Verification Testing; DPDP Act Compliance Update

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तुमच्या व्हॉट्सॲपवर अलीकडे वय किंवा जन्मतारीख नोंदवण्याचा पर्याय दिसला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. व्हॉट्सॲप डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायद्याचे पालन करण्यासाठी वापरकर्त्यांच्या वयाची पडताळणी करण्याची चाचणी करत आहे. यासोबतच, ॲपच्या नवीन प्रस्तावित ‘युझरनेम’ फीचरबाबत भारत सरकार आणि मेटा यांच्यात कठोर चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाला प्रश्न-उत्तरांच्या स्वरूपात…

Read More