कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटरसह 50स्टार्टअप सुरू करा- राज्यपाल जिष्णू वर्मा:कृषी पदवीधरांना उत्पन्नाचे साधन मिळण्यासह होणार उत्पादनांची विक्री
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दि.२३ राज्यातील कृषी व पदूम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. यात राज्यपालांनी प्रत्येक कृषी विद्यापीठाला कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटर तसेच कृषी उत्पादनांवर आधारित ५० स्टार्टअप्स सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठात तयार होणाऱ्या कृषीवर आधारीत उत्पादनांची विक्री व्हावी व त्यातून…