Yezdi & BSA Launch Scrambler Bikes in India; Know Features
भारतातील आधुनिक रायडरसाठी Yezdi आणि BSA ने पहिल्यांदाच एकत्र येत दोन वेगवेगळ्या स्क्रॅम्बलर बाइक बाजारात आणल्यात. शहरात चालवायला सोपी, कच्च्या रस्त्यांवर आत्मविश्वासाने धावणारी आणि हायवेवर आरामदायी वाटणाऱ्या या मोटारसायकल आहेत. . स्क्रॅम्बलरचा अस्सल वारसा असलेले हे दोन ब्रँड्स प्रीमियम मोटारसायकल मार्केटच्या दोन्ही स्तरांना अधिक मजबूत करत आहेत. येझदी स्क्रॅम्बलर 350 आणि BSA स्क्रॅम्बलर 650 मध्ये…