नरखेडमध्ये 417 नागरिकांना मिळाले दाखले:तहसीलदार सचिन मुळीक यांच्या उपस्थितीत विविध दाखल्यांचे वाटप
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. नरखेड मंडळातील नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमात १५ हून अधिक महसुली सेवांचे थेट लाभ देण्यात आले. यामध्ये एकूण ४१७ लाभार्थ्यांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घेतली. सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धेश्वर अन्नक्षेत्र मंडळाच्या सभामंडपामध्ये हे शिबिर पार पडले. शिबिराच्या…