मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भामध्ये आठवडाभर उष्णतेचा यलो अलर्ट जारी:सोमवारी अकोल्यात राज्यातील सर्वाधिक 45.1 अंश तापमानाची नोंद
राज्यात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण भागात उष्ण व दमट हवामान कायम असतानाच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोल्यात सोमवारी सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वारे त्याच्या नियोजित वेळेच्या ३ दिवस आधीच १५ ते १६ मे दरम्यान…