Headlines

Rahul Gandhi Walks 1 Km With Brijendra Singh in Gurugram; Mentions PM in Epstein Files

Marathi News National Rahul Gandhi Walks 1 Km With Brijendra Singh In Gurugram; Mentions PM In Epstein Files गुरुग्राम8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी गुरुग्राममध्ये माजी खासदार बृजेंद्र सिंह यांच्या सद्भावना यात्रेत सहभागी झाले. ते खांडसा चौकातून एसडी स्कूलपर्यंत एक किलोमीटर पायी चालले. येथे त्यांनी जनसभेला संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले,…

Read More

संजय पाटलांवर वाईट संगतीचा परिणाम:खासदारांसोबत फिरणारा व्यक्ती केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी?- संदीप देशपांडे

खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत वावरणारी व्यक्ती नाशिकमधील 10 कोटींच्या केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी आहे का, असा खळबळजनक सवाल उपस्थित करत मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी खासदारांना घेरले आहे. संविधानाला आणि लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अशा लोकप्रतिनिधीला सरकारने अद्याप ‘वाय प्लस’ सुरक्षा का बहाल केली आहे, अशी थेट विचारणा करत देशपांडे यांनी संजय…

Read More

मोसंबीला भाव नाही; 450 झाडांवर चालवला जेसीबी:पिंपळगाव पेठ येथील शेतकऱ्यांची चार वर्षांची मेहनत झाली मातीमोल‎

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथील शेतकरी खेमचंद फुले यांनी मोसंबी पिकाला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे आपल्या शेतातील ४५० मोसंबीच्या ओल्या झाडांवर जेसीबी चालवून संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली. २०२१ मध्ये एक हेक्टर क्षेत्रावर मोठ्या अपेक्षेने मोसंबीची लागवड करण्यात आली होती. मात्र चार वर्षे सतत पाणी, खत, औषधे, मजुरी आणि देखभालीवर लाखो रुपये खर्च करूनही बाजारात मोसंबीला…

Read More

लखनऊत 15 दिवसांपासून पूर, 5 लाख जणांना फटका:हिमाचलमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा, उत्तराखंडच्या 7 जिल्ह्यांत पावसाची शक्यता

उत्तर प्रदेशाची राजधाी लखनऊत गत 15 दिवसांपासून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका 5 लाखांहून अधिक लोकांना बसला आहे. फैजुल्लागंजमध्ये सर्वाधिक अडचणी आहेत. येथे 50 ते 60 हजारांहून अधिक घरे अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाली आहेत. काही भागांत पाण्याची पातळी कमी झाली आहे, मात्र लोकांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. रस्त्यांवर नौका धावत आहेत. हवामान विभागाने…

Read More

BSFचा व्हिडिओ बनवून पाकिस्तानला पाठवला:जयपूरमधील हॉटेलमध्ये ग्रेनेड, एके-47 मागवण्याची तयारी होती, त्याआधीच पकडण्यात आले

राजस्थान एटीएसने बीएसएफचे व्हिडिओ बनवून पाकिस्तानला पाठवणाऱ्या तरुणाला पंजाबमधील तरनतारन येथून अटक केली आहे. त्याच्यावर दहशतवादी संघटना द रेजिस्टेंस फ्रंट (TRF) शी संबंधित असल्याचा आरोप आहे. त्याच्या मोबाईल आणि चॅट्समध्ये दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांशी झालेल्या संवादाचे पुरावे मिळाले आहेत. आरोपीची ओळख पंजाबमधील रहिवासी गुरुविंदर सिंग अशी झाली आहे. आरोपीच्या सोशल मीडिया खात्यांवर खलिस्तान समर्थक आणि…

Read More

दिल्ली: जखमी पोलिस कुटुंबीयांच्या वेदना:जंतर-मंतर : मॉब लिंचिंगच्या स्थितीत होते वडील; रक्ताच्या वर्दीत घरी परतले

संसद मोर्चादरम्यान जखमी झालेल्या दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी आपली वेदना व्यक्त करताना सांगितले की, प्रत्येक गणवेशामागे एक कुटुंब असते. लोक जखमी विद्यार्थ्यांबद्दल बोलत आहेत, परंतु पोलिसांबद्दल कोणीही बोलत नाही. जखमी एसीपी यांच्या पत्नी उपनीत कौर यांनी सांगितले की, हिंसेनंतर त्यांचे पती रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी परतले. जखमी एएसआय यांच्या पत्नी सीमा यांनी सांगितले की,…

Read More

औंढा नागनाथ येथे एका घरावर छापा:सुमारे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त, औंढा पोलिसांची कामगिरी

औंढा नागनाथ येथील एका घरावर पोलिसांच्या पथकाने सोमवारी ता ५ दुपारी छापा टाकून सुमारे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ .पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची पोलिसांनी सांगितली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवैध व्यवसायावर छापे टाकण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे…

Read More

अजितदादांसारखेच माझे तटकरे कुटुंबावर प्रेम:अदिती तटकरे माझी मुलगीच – सुनेत्रा पवार; सुनील तटकरेंनीही केले उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी अजित पवारांच्या निधनानंतर टीकेचे धनी ठरलेल्या तटकरे कुटुंबाचे कौतुक केले. अदिती तटकरे ही माझी मुलगी म्हणून कोकणात काम पाहते. अजित पवारांचे तटकरे कुटुंबावर खूप प्रेम होते. तेवढेच प्रेम माझेही त्यांच्यावर राहील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या कौतुकानंतर तटकरे कुटुंबावर होणारी टीकेची धार बोथट होण्याची…

Read More

यवतमाळ हादरले:मानलेल्या बहिणीशी बोलल्याच्या रागातून मित्राचाच खून, दोन्ही अल्पवयीन मारेकरी पोलिसांच्या ताब्यात‎

मानलेल्या बहिणीशी मोबाईलवर संवाद साधत असल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मित्रांनीच एका 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री पिंपळगाव परिसरातील बोबडे ले-आऊटमध्ये घडली. रोहित वीरेंद्र मेश्राम (वय 18, रा. बोबडे ले-आऊट, यवतमाळ) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी लोहारा पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. दिलेल्या…

Read More

देशात अणीबाणीसदृश परिस्थिती, मोदी-शहा पर्व लवकरच संपणार:तुषार गांधींना अटक करणाऱ्या फडणवीस-पोलिसांनी माफी मागावी- संजय राऊत

दिल्लीत सीजेपीच्या लोकांना ताब्यात घेतले म्हणून काही आंदोलन थांबले नाही,देशभरात हे आंदोलन झाले. जर काही माजी मुख्यमंत्री, खासदार यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीत पोलिसांचे राज्य आहे, म्हणजे देशात आणीबाणी लागली आहे हे मान्य केले पाहिजे. हिटलरने त्याच्या अखेरच्या काळामध्ये याच पद्धतीचे वर्तन जर्मनीमध्ये केले होते. त्यामध्ये आंदोलने दडपणे, विरोधकांना अटक करणे, लोकांना घरात कोंडून…

Read More