Headlines

हिंदीनंतर इंग्रजी पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा गायब:शिवरायांचा अपमान सहन होणार नाही; साताऱ्यात आज मोर्चा

इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला हिंदी माध्यमातील पुस्तकातून हा नकाशा वगळण्यात आला होता. मात्र आता इंग्रजी माध्यमातील पुस्तकातूनही तोच नकाशा हटवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निर्णयावरून वाद अधिकच चिघळला असून, एनसीईआरटीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री…

Read More

आडगाव बुद्रुक येथील बीड बायपासवर‎वाहतूक वळवल्याने अपघातांची मालिका‎:उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडच्या कामामुळे वाहतुकीचा उडाला गोंधळ‎

गेल्या तीन दिवसांपासून हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. वाहतूक अचानक विरुद्ध दिशेने वळवली असून कोणतीही पूर्वसूचना किंवा दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे समोरून येणारी वाहने अचानक दिसतात आणि अपघात टाळणे कठीण होते. प्रशासनाने तात्काळ योग्य उपाययोजना करावी. विजय घोडके , जिल्हा परिषद सदस्य (आडगाव सर्कल) धुळे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपूलाच्या सर्विस रोडचे काम सुरू असल्याने दिशादर्शक फलक…

Read More

गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी जेरबंद:15 लाख 42 हजारांचा ‎मुद्देमाल जप्त‎

श्रीरामपूर येथील हरेगाव रोडवरील एस कॉर्नर परिसरातून गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याचेकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल आणि स्कॉर्पिओ वाहनासह एकूण १४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

Bavankule Backs Naingre Patil On Sangh Remarks; Reacts to Thackeray-Fadnavis Flight

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भाष्य केले. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानाने झालेला प् . प्रवासी विमानाने प्रवास करणे हे एक आदर्श उदाहरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी नुकताच एका प्रवासी विमानाने एकत्र प्रवास केला….

Read More

CBSE OSM controversy, 4 out of every 10 students who asked for answer sheets demanded paper verification, maximum applications came for Physics

Marathi News National CBSE OSM Controversy, 4 Out Of Every 10 Students Who Asked For Answer Sheets Demanded Paper Verification, Maximum Applications Came For Physics नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सीबीएसई ऑन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) वादाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १२ वीची परीक्षा देणाऱ्या दर चौथ्या विद्यार्थ्याने आपली उत्तरपत्रिका मागितली होती. आता पुढच्या टप्प्यात दर १० पैकी…

Read More

पंजाब भाजपच्या 2 कार्यालयांवर हल्ला, व्हिडिओ:काठ्या-लाठ्या घेऊन लोक घुसले, तोडफोड केली, दगडफेक केली; भिंती आणि पोस्टर्सवर शाई फेकली

पंजाबमध्ये सोमवारी भाजपच्या दोन कार्यालयांमध्ये गोंधळ आणि तोडफोड झाली. मोहालीच्या झिरकपूरमध्ये 5 मुखवटाधारी तरुण भाजप कार्यालयात घुसले आणि भिंती व पोस्टर्सवर शाई फेकून गोंधळ घातला. आरोप आहे की, तरुणांनी भाजप नेते गुरदर्शन सैनी यांच्या फोटोवरही शाई फेकली. घटनेदरम्यान कार्यालयात गोंधळ उडाला आणि आरोपी काही वेळाने घटनास्थळावरून पळून गेले. तरनतारणमध्येही भाजप कार्यालयावर हल्ला झाला. 15 ते…

Read More

नांदेडमध्ये निकालानंतर संजय राऊत यांची मोठी घोषणा:कृष्णा आष्टीकर यांची ठाकरेसेनेतून हकालपट्टी; केवळ 84 मते मिळाली

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर नांदेडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांच्या दारुण पराभवानंतर काही मिनिटांतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत हा निर्णय जाहीर केला. ही कारवाई फुटीर खासदार नागेश…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरण:रूपाली चाकणकरांची एसआयटीकडून 6 तास चौकशी; आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री रूपाली चाकणकर यांची तब्बल ६ तास कसून चौकशी केली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः दोन तास चाकणकरांना प्रश्नांच्या फेऱ्यात पकडले होते. अशोक खरात प्रकरणात…

Read More

Ram Madhav Criticizes Indias US Ties; Iran, Russia Oil & Tariffs

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भाजपा नेते आणि RSS नेते राम माधव यांच्या अमेरिका आणि भारताच्या संबंधांवरील विधानावरून वाद निर्माण झाला आहे. माधव यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी भारताने काय केले नाही? ते म्हणाले, ‘भारताने इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले, रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास सहमती दर्शवली आणि अमेरिकेच्या शुल्काचा…

Read More

मूल सांभाळण्याचे वचन देत गर्भवतीवर अत्याचार:प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे असल्याचा आरोप

हर्सूल परिसरात राहणाऱ्या २४ वर्षांच्या विवाहितेचा २ महिन्यांची गर्भवती असताना पतीशी वाद झाला. त्यामुळे दोघे विभक्त राहू लागले. ही बाब ती कामाला असलेल्या ठिकाणच्या एकाने हेरून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व मूल सांभाळण्याचे वचन देत वारंवार अत्याचार केले. मात्र, लग्नाचा तगादा लावल्यावर आरोपीचे लग्न झाले असल्याचे समोर आले. हा प्रकार मे २०२५ ते मे २०२६…

Read More