Headlines

अजित पवारांचा फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्स कुठे?:सुप्रिया सुळेंचा रोष; म्हणाल्या, अशोक खरात प्रकरणामुळे राज्याची चेष्टा

सुप्रिया सुळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून तपास यंत्रणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या या अपघातानंतर अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात की घातपात, याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने या प्रकरणातील तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ब्लॅक…

Read Full News

सलमान खान व्हीलचेअर क्रिकेटर भीमा खुंटीला भेटला:टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला, रणवीर सिंहनेही भेट घेतली

जामनगरमध्ये अनंत अंबानीच्या 31व्या वाढदिवसाच्या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर अभिनेता सलमान खानने आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेटपटू भीमा खुंटी यांची भेट घेतली आणि त्यांच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला. सांगायचे झाल्यास, भीमा खुंटी हे एक आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेटपटू आहेत आणि गुजरात व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार आहेत. ते पोरबंदर, गुजरातचे रहिवासी आहेत आणि एक प्रेरक वक्ते (मोटिवेशनल स्पीकर) म्हणूनही त्यांची ओळख…

Read Full News

वारकरी संप्रदायावर शरद पवारांचे भाष्य:चळवळीत प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचे म्हणत चिंता व्यक्त

शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत महत्त्वपूर्ण आणि चर्चेत येईल असे विधान केले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रवृत्तीमुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली….

Read Full News

Khabar Hatke- Ahmedabad Flight Thieves & China Homework Ban

Marathi News National Khabar Hatke Ahmedabad Flight Thieves & China Homework Ban | Elderly Woman Descends 26th Floor 3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमानाने चोरी करण्यासाठी येणाऱ्या चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, चीनमध्ये मुलांना जास्त गृहपाठ देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, चीनमधील बीजिंगमध्येच 89 वर्षांची महिला पाईपच्या मदतीने 26व्या मजल्यावरून खाली उतरली….

Read Full News

घुईखेड येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात:श्री संत बेंडोजी महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजन‎

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे श्री संत बेंडोजी महाराज प्रकट दिनानिमित्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे शनिवार (दि.११) रोजी आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर श्री संत बेंडोजी महाराज संस्थान, ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येत आहे. ११ एप्रिल…

Read Full News

धुरंधर चित्रपटाची अभिनेत्री सारा अर्जुन पोहोचली महाकाल मंदिरात:आईच्या वाढदिवसानिमित्त महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी भस्म आरतीमध्ये सहभागी

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाची अभिनेत्री सारा अर्जुन शनिवारी पहाटे श्री महाकालेश्वर मंदिरात पोहोचली. तिच्यासोबत वडील राज अर्जुन आणि आई सान्या देखील उपस्थित होते. साराने नंदी हॉलमधून भगवान महाकालचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. सारा अर्जुन पहिल्यांदाच महाकाल मंदिराच्या दर्शनासाठी पोहोचली होती. सकाळी सुमारे 4 वाजता तिने भस्म आरतीमध्ये भाग घेतला आणि सुमारे दोन तास आरतीमध्ये…

Read Full News

धोका:नागरी वस्तीसह साचलेल्या कचरा ढिगाऱ्यांचा महावितरणाला फटका, महावितरणसोबतच परिसरातील नागरीकांनाही करावा लागते गैरसोय‎

Marathi News Local Maharashtra Amravati The Garbage Piles Accumulated Along With The Urban Settlements Are A Blow To The Mahavitaran, Along With The Mahavitaran, The Citizens Of The Area Also Have To Suffer Inconvenience. अमरावती2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरावती शहरात अलीकडे कचरा साचण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरी वस्तीसह शहरातील मुख्य बाजारपेठ, मुख्य रस्त्यांवरही…

Read Full News

CD Gopinath Passes Away | First Test Cricket Winning Team Player

Marathi News National CD Gopinath Passes Away | First Test Cricket Winning Team Player | April 11 Current Affairs काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी राजीनामा दिला 10 एप्रिल रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे…

Read Full News

भव्य भीमगीतांनी दुमदुमले नगर शहर; नागरिकांचाही मिळाला प्रतिसाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात भव्य भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या पुढाकारातून झालेला हा कार्यक्रम सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. गुरुवारी माळीवाडा येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण…

Read Full News

"माझ्या मरणाने गरिबांचे हित होत असेल, तर खुशाल जीव घ्या!":मृत्यू समोर उभा असतानाही मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन करणारे महात्मा जोतिबा फुले

दिवसभराचे काम आटपून रात्रीच्या वेळी एक व्यक्ती झोपली होती. साधारण मध्यरात्रीचीच वेळ होती ती. नेमके तेव्हाच त्यांच्या घरात काहीतरी आवाज झाला आणि त्यांना जाग आली. घरात लावलेल्या समईच्या प्रकाशात त्यांना दोन अंधुक अशा आकृत्या दिसल्या. त्यांनी मोठ्याने विचारले, “कोण आहे रे तिकडे?” त्यावर त्यातील एकाने म्हटले, “आम्ही तुमचा निकाल लावायला आलो आहोत.” दूसरा व्यक्ती म्हणाला,…

Read Full News