'माधुरी' हत्तीणीला परत आणण्यासाठी उद्या हजारो नागरिकांचे उपोषण:राजू शेट्टी यांचा 13 सप्टेंबरचा सरकारला अल्टिमेटम, तीव्र जनआंदोलनाचा इशारा
शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाची लाडकी ‘माधुरी’ (महादेवी) हत्तीण परत आणण्याच्या मागणीने आता पुन्हा एकदा पेट घेतला आहे. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रशासनाला 13 सप्टेंबरचा ‘अल्टिमेटम’ दिला असून माधुरीला परत न आणल्यास गेल्या वर्षीपेक्षा मोठे जनआंदोलन उभारण्याचा थेट इशारा दिला आहे. या मागणीसाठी उद्या हजारो नागरिक नांदणी मठाच्या परिसरात लाक्षणिक…