देवेंद्र फडणवीसांना केंद्रात शिक्षणमंत्री करणार:संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले- फडणवीसांनी कुठे राहायचे हे मोदी-शहांच्या हातात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तीला शिक्षणमंत्री करण्यापेक्षा एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीला त्या पदावर बसवले पाहिजे. हे पद उत्तमरीत्या सांभाळू शकणारे अनेक लोक देशात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनाच केंद्रात शिक्षणमंत्री केले जाणार आहे, असा ठाम दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपमध्ये या पदासाठी त्यांचेच नाव चर्चेत आहे. फडणवीस यांना…