Headlines

कुणालाही इंधनाची साठेबाजी करू देऊ नका:CM चे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; 'अल निनो'च्या पार्श्वभूमीवर सरकारचा प्लॅन तयार असल्याची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना इंधनाच्या साठेबाजीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. सध्या काही ठिकाणी इंधनाअभावी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण ती सर्वदूर नाही. सरकारने या प्रकरणी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पेट्रोल – डिझेल विशेषतः डिझेलच्या वाटपावर जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिलेत. सर्वांना गरजेनुसार डिझेल मिळावे असा सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणालेत. यावेळी…

Read More

ठाण्यात बस चालकाला लाकडी दांड्याने मारहाण:डोक्यात फटका बसल्याने बस चालक बेशुद्ध; पाहा घटनेचा भयंकर VIDEO

मिरा – भाईंदर महापालिकेच्या बस चालकाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत बस चालकाच्या डोक्यात फटका बसल्यामुळे तो जागीच बेशुद्ध झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हल्लेखोर बस चालकाला भयंकर पद्धतीने मारहाण करताना दिसून येत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराने धावत्या बसला कट मारल्याच्या किरकोळ कारणामुळे…

Read More

भरधाव कारने दुचाकीला चिरडले, एकाचा मृत्यू:करमाळा- कोर्टी रस्त्यावरील भीषण अपघात‎

प्रवासात साधी चूक किंवा दुसऱ्याचा निष्काळजीपणा किती जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय देणारी घटना करमाळा तालुक्यात घडली. कोर्टी- करमाळा रस्त्यावरील वीट हद्दीत एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात उमरड येथील शेतकरी दत्तात्रय भीमराव बंडगर (वय ४६) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने उमरड परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि….

Read More

Ayodhya. An SIT team will arrive in Ayodhya today to investigate the donation box theft;

Marathi News National Ayodhya. An SIT Team Will Arrive In Ayodhya Today To Investigate The Donation Box Theft; रमेश मिश्रा/सौरभ शुक्ला। अयोध्या4 तासांपूर्वी कॉपी लिंक अयोध्येतील राम मंदिरात देणगी चोरीच्या चौकशीसाठी एसआयटी (विशेष तपास पथक) सोमवारी दुपारी 3 वाजता अयोध्येत पोहोचले. सूत्रांनुसार, पथक थेट राम मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात गेले आणि तेथे चौकशी सुरू केली. श्रीराम…

Read More

पीथमपूरमधील कंपनीला लागलेली आग 12 तासांनंतर आटोक्यात:केमिकल ड्रममध्ये स्फोट, जेसीबी-हायड्रा क्रेन जळून खाक; अनेक किलोमीटरपर्यंत धुराचे लोट दिसले

पीथमपूरच्या सेक्टर-3 मधील हजारगो इंडस्ट्रियल वेस्ट डिस्पोजल कंपनीला लागलेल्या आगीवर 12 तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात आले. धामनोद, धरमपुरी, धार, पीथमपूर आणि इंदूर येथील 12 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि दोन रोबोट सतत काम करत होते. नुकसानीचा अंदाज अजून लावता आलेला नाही. कंपनीला मंगळवारी रात्री सुमारे 9:45 वाजता आग लागली. कचरा व्यवस्थापन आणि रासायनिक कचरा विल्हेवाट लावण्याचे काम…

Read More

लुधियाना रेल्वे स्थानकावर स्फोट:कटरा स्पेशल ट्रेनमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली, घाबरून इकडे-तिकडे धावू लागले

लुधियाना रेल्वे स्टेशनवर सकाळी सुमारे 9 वाजता वॉशरूम परिसरात जोरदार स्फोट झाला. घटनेच्या वेळी स्टेशनवर कटरा स्पेशल ट्रेन उभी होती आणि मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. स्फोटाचा आवाज ऐकताच स्टेशन परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवासी घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. स्फोट झालेल्या जागेजवळ असलेल्या लोकांचे म्हणणे आहे की ते थोडक्यात बचावले. तथापि, प्राथमिक माहितीनुसार, या…

Read More

धार्मिक:सलग सुट्ट्या, वटपौर्णिमेमुळे अक्कलकोट नगरीत 1 लाखांहून अधिक भक्तांचे दर्शन

प्रतिनिधी | अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सलग सुट्यामुळे व वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रविवारी पहाटेपासून दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच शनिवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. शुक्रवारी शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सुट्टी यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगणातील पार्किंगसह…

Read More

खानापुरात अशुद्ध पाणीपुरवठा, ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीत हल्लाबोल:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे बीडीओंसमोर सादर

खानापूर गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठाही अशुद्ध असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. माजी उपसरपंच संदीप भदाडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली. यावेळी गावकऱ्यांनी पाण्याच्या पाईपलाईनमधून निघालेला पक्षी आणि त्याची पंखे थेट…

Read More

स्वतःचे दागिने, वाडा विकून 'मिसिंग लिंक' बांधलाय का?:हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात; भ्रष्टाचारावरून थेट नार्को टेस्टचे आव्हान

‘मिसिंग लिंक’वरून सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पावसाळी अधिवेशनात या प्रकल्पांवरून टीका झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता यावरून काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांवर अत्यंत टीका केली आहे. “मिसिंग लिंक मीच बांधला, असा फडणवीसांचा अहंकार आहे; पण त्यांनी स्वतःची शेती किंवा कुटुंबातील दागिने विकून हा प्रकल्प बांधलेला…

Read More

आई म्हणते, ‘माझी किडनी घे’; पण 5 लाखांअभावी थांबले जीवनदान:खंडाळ्यातील कारभारी मगर यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी

तालुक्यातील खंडाळा येथील कारभारी पांडुरंग मगर (४५) यांच्यासमोर सध्या जीवन-मरणाचा अत्यंत खडतर संघर्ष उभा राहिला आहे. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) पूर्णपणे निकामी झाली आहेत. त्यांचे आयुष्य सध्या डायलिसिसवर अवलंबून आहे. डॉक्टरांनी केवळ किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) हाच कारभारी यांना वाचवण्याचा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा या कठीण प्रसंगी एका आईचे वात्सल्य धावून आले आहे….

Read More