Headlines

इंस्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाच्या जाहिराती:सरकार नोटीस पाठवून मेटाला विचारेल- अशा जाहिराती कशा चालल्या, त्यांना कसे थांबवले जाईल

इंस्टाग्रामवर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींबाबत सरकार मूळ कंपनी मेटाला समन्स पाठवेल. मंत्रालय मेटाला विचारेल की, इंस्टाग्रामवर अशा जाहिराती कशा प्रसारित झाल्या आणि त्यांना थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्मने कोणती पावले उचलली. यासोबतच, मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी कंपनीची काय धोरणे आणि व्यवस्था आहेत, हे देखील विचारले जाईल. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान…

Read More

चांदी एका दिवसात ₹19,693 आणि सोने ₹3,000 स्वस्त:सर्वोच्च पातळीवरून सोने 18 हजार रुपयांनी घसरले, चांदीही ₹1.18 लाख रुपयांनी खाली आली

आज 15 मे रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 19,693 रुपयांनी घसरून 2.68 लाख रुपये झाली आहे, जी गुरुवारी 2.87 लाख रुपयांवर होती. त्याचबरोबर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 3,000 रुपयांनी घसरून 1.58 लाख रुपयांवर आले आहे. यापूर्वी 16 एप्रिल रोजी ते 1.61 लाखांवर होते….

Read More

हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ!:23 वर्षीय विवाहितेचा करुण अंत, सुसाइड नोट पोलिसांच्या हाती; आरोपींना अटक

अहिल्यानगरच्या राहतामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. विहिरीत उडी मारून या विवाहितेने आपले जीवन संपवले. राहता तालुक्यातील एकरुखे इथे ही घटना घडली. प्रिया शुभम ढगे (वय 23) असे मृत महिलेचे नाव आहे. घरच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांची मागणीसाठी विवाहितेचा छळ सुरू होता. या प्रकरणी…

Read More

शिरेगाव जि. प. शाळेस 15 हजारांची पुस्तके भेट‎:प्रा. कुकलारे यांचा पुढाकार, शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होणार मदत

लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील शिरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी बुक बँक उभारण्यात आली आहे. यासाठी शिरेगावचे भूमिपुत्र व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. प्रा. नंदकुमार कुकलारे यांनी बुक बँकसाठी १५,००० रुपयांच्या पुस्तकांची मोफत भेट दिली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके…

Read More

वाशीम-वारंगाफाटा मार्गावर दुरुस्तीची वेळ:1976 कोटींच्या महामार्गाचे तीन वर्षांतच 'पितळ उघडे'; खानापूरचित्ता शिवारात पूर्ण पॅनलच काढले

वाशीम ते वारंगाफाटा या ७६ किमी राष्ट्रीय महामार्गावर खानापूरचित्ता शिवारात रस्त्यावरील संपूर्ण पॅनलच बदलण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी अवघ्या तीन वर्षातच दुरुस्तीचे काम करावे लागत असल्याने उदघाटन कार्यक्रमात रस्ता गुणवत्तेचेे गोडवे गाणाऱ्या लोकप्रतिनिधी चांगलेच तोंडघाशी पडल्याचे चित्र आहे. वारंवार होणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून वाशीम ते वारंगाफाटा…

Read More

ई-20 इंधनामुळे कार्यक्षमतेत नगण्य घट:वाहनांची कठोर चाचणी, सुरक्षिततेची हमी; इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत एआरएआयचे स्पष्टीकरण

पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) च्या कोथरूड येथील मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ‘ई-२०’ (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) इंधनाच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले. एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, बाजारात आणण्यापूर्वी प्रत्येक वाहनाची अत्यंत कठोर चाचणी घेतली जाते. ग्राहकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह…

Read More

200 फूट खोल दरीत बस कोसळली, 2 ठार:28 जखमी, 5 जणांची प्रकृती गंभीर; कपड्यांची दोरी बनवून जखमींना बाहेर काढले

अजमेरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. 28 जण जखमी झाले. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. पुष्करकडे जाणाऱ्या बसमध्ये 31 प्रवासी होते. ते पिसांगन (अजमेर) येथे मायरा भरण्यासाठी जात होते. यावेळी पुष्करच्या घाटात बस अनियंत्रित झाली. हा अपघात पुष्करपासून सुमारे 3 किलोमीटर आधी रविवारी दुपारी 12…

Read More

श्रीराम व हरिहर संस्थानची 12 एकर जमीन हडपण्याचा घाट:संस्था अध्यक्षांची महसूलकडे तक्रार, महामार्गावर माेक्याची जागा‎

. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या टिळक रोडवरील श्रीराम व हरिहर संस्थानची (मोठे श्रीराम मंदिर) रिधोरा परिसरात असलेली जमीन हडपण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार संस्थेच्या अध्यक्षा सुमन विजय अग्रवाल यांनी महसूल विभागाकडे केली आहे. हे प्रकरण सध्या बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी प्रलंबित आहे. यानिमित्ताने धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या जमिनी हडपण्यासाठी अकोल्यातील भूखंड माफियांची टोळी चर्चेत आली आहे….

Read More

नोकरीच्या आमिषाने तरुणांना फसवणारे रॅकेट जळगावसह पाच जिल्ह्यात सक्रिय:जळगावात विनापरवाना खतांचा साठा केला होता कृषी विभागाने जप्त

कृषी मित्र पदभरतीच्या नावाखाली महाराष्ट्रभरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा कृषी विभागाने भंडाफोड केला आहे. नूतन मराठा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने रविवारी धाड टाकून हा . नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक यांच्या सूचनेवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता…

Read More

धरण उशाला अन् कोरड घशाला; भर पावसात टाकेद तहानलेले:12 दिवसांनी गावात येते पाणी; कोट्यवधींच्या योजनांनंतरही नागरिकांचे हाल‎

प्रभू श्रीरामाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि ‘सर्वतीर्थ टाकेद’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाकेद गावासह बांबळेवाडी, शिरेवाडी, घोडेवाडी व परिसरात भर पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागांत १० ते १२ दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने . शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजना, हर घर नल से जल आणि जलजीवन मिशनसारख्या योजनांवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घरोघरी…

Read More