Headlines

सिंबायोसिसतर्फे 'सिमहेलथ 2026' परिषदेचे आयोजन:देश-विदेशातील तज्ज्ञ आरोग्य क्षेत्रातील बदलांवर चर्चा करणार

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) तर्फे ‘सिमहेलथ २०२६’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रातील नवनवीन संशोधन, तंत्रज्ञान आणि भविष्यातील आव्हानांवर या परिषदेत मंथन होणार आहे. सिंबायोसिसच्या वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या परिषदेला महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची अधिकृत मान्यता मिळाली आहे. यामुळे परिषदेत सहभागी होणाऱ्या डॉक्टरांना…

Read More

Sholay style drama in Bhalwani, mother of 2 children climbs the tower straight from love affair

. ‘प्रेम आंधळं असतं’ असं म्हणतात, पण समाज माध्यमाच्या युगात हेच प्रेम कधी कोणते वळण घेईल याचा नेम राहिलेला नाही. सांगली जिल्ह्यातील एका ३६ वर्षीय २ मुलांच्या मातेचा आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील २० वर्षीय तरुणाचा समाज माध्यमावर सुरू झालेले प्रेमप्रकरण थेट मोबाईल टॉवरवर पोहोचल्याची घटना समोर आली. गुरुवारी सकाळी भाळवणी गावात तब्बल २ तास…

Read More

ST चालनीय उत्पन्न 11,475 कोटींवर:591 कोटींचा तोटा, 31 पैकी 8 विभाग नफ्यात; परिवहन मंत्र्यांचे तोटा कमी करण्याचे स्पष्ट निर्देश

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिलेत. उपलब्ध बस व मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करून दीड ते दोन कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा भरून काढणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः तोट्यातील विभागांची योग्य कारणमिमांसा करून त्यावर ठोस उपाययोजना राबवावी, असे ते म्हणालेत. आज महाराष्ट्र राज्य मार्ग…

Read More

नागपूर पोलिसांची झारखंडमध्ये मोठी कारवाई:हॉटेल मालक अंमली पदार्थांचा किंगपिन, 2.25 कोटींचा मुद्देमाल जप्त

नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. उमरेड येथे दाखल अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करत पोलिसांनी थेट झारखंड राज्यात धाड टाकली. या कारवाईत टोळीचा म्होरक्या असलेल्या हॉटेल व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३३ किलो ७६७ ग्रॅम अफू आणि २३ लाख ३५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह…

Read More

नमो उद्यान प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात:संतप्त नागरिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षऱ्यांचे निवेदन, चौकशीची मागणी‎

शहरातील मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या बालाजी नगरातील खुल्या जागेवर नमो उद्यान साकारण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संतप्त नागरिकांच्या वतीने शेकडो सह्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी आ. चंदू यावलकर यांना देण्यात आली. शहर विकासाच्या दृष्टीने नमो गार्डनचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल भव्य-दिव्य…

Read More

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत म्हटले की, चेंगलपट्टू न्यायालयात एक पत्नी आपल्या पतीला शोधत आहे. स्टालिन यांनी ही टिप्पणी तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री विजय यांच्या भाषणाच्या शैलीवर निशाणा साधत केली. ते म्हणाले की, संपूर्ण तमिळनाडूला चेंगलपट्टू न्यायालयात पतीला…

Read More

अमरावतीत प्रेयसीला व्यसनाची माहिती दिल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:माहिती देणाऱ्या नातेवाईक दांपत्याविरुद्ध कुऱ्हा पोलिसांत गुन्हा दाखल

तरुणाचे व्यसन आणि घरातील कौटुंबिक वादाची माहिती प्रेयसीला देऊन लग्न मोडण्यास कारणीभूत ठरलेल्या नातेवाईक दांपत्याविरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने धक्का सहन न होऊन एका 27 वर्षीय तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

अहिल्यादेवी होळकर शिक्षक आदर्श पुरस्काराने अर्चना गिरवलकर सन्मानित:शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे पुरस्कारासाठी झाली निवड‎

प्रतिनिधी |पैठण शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा आणि समाजाभिमुख उपक्रमांमधील सक्रिय सहभाग याची दखल घेत शिक्षिका अर्चना वसंत गिरवलकर यांना यंदाचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अर्चना गिरवलकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार केवळ सन्मान…

Read More

शाहरुखने धक्का दिल्यानंतर शिल्पा का हसत राहिली?:32 वर्षांनंतर अभिनेत्रीने पहिल्यांदा सांगितली 'बाजीगर'मधील दृश्यामागील कहाणी

शाहरुख खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या बाजीगर चित्रपटातील एक सीन आजही लोकांमध्ये चर्चेत असतो. चित्रपटात शाहरुखचे पात्र शिल्पाच्या पात्राला छतावरून ढकलून देते. विशेष म्हणजे, खाली पडताना शिल्पाच्या चेहऱ्यावर हसू दिसते. आता या आयकॉनिक सीनमागची कहाणी शिल्पा शेट्टीने सुमारे 32 वर्षांनंतर पहिल्यांदाच शेअर केली. दिव्य मराठीसोबतच्या खास संवादात शिल्पाला विचारण्यात आले की, त्या सीनमध्ये पडताना ती…

Read More

'धुरंधर'मध्ये रहमान डकैतची भूमिका तुम्ही करायला पाहिजे होती:शत्रुघ्न सिन्हा यांनी गुलशन ग्रोवर यांना म्हटले, अभिनेत्याने सहमती दर्शवली

अभिनेता गुलशन ग्रोवर यांनी सांगितले की, अलीकडेच शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांना सांगितले होते की, ‘धुरंधर’ चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेली रहमान डकैतची भूमिका त्यांनी करायला पाहिजे होती. खरं तर, गुलशन ग्रोवर सध्या त्यांच्या आगामी ‘मटका किंग’ या वेब सीरिजचे प्रमोशन करत आहेत. याच दरम्यान त्यांनी इंडस्ट्रीमध्ये जुन्या ट्रेंड्सच्या पुनरागमनावर भाष्य केले. ‘इंडिया टुडे’शी बोलताना ग्रोवर म्हणाले…

Read More