नवपिढीने गुरु-शिष्यांच्या कार्याचा आदर्श घेणे गरजेचे:चांदोरी येथे प्राचार्य डॉ. माधव देवरे यांचे प्रतिपादन
चांदोरी येथील के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ, सहकार महर्षी माधवराव (तात्यासाहेब) बोरस्ते आणि दानशूर काकुशेठ उदेशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. माधव देवरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुरेश भोज प्रमुख अतिथी…