Nagpur Family 5 Missing; Mobile Not Reachable, Debt Suspected
नागपूरमधील अत्यंत उच्चभ्रू आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धंतोली येथून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. येथील एकाच कुटुंबातील तब्बल पाच सदस्य गेल्या १० दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. २४ जूनपासून हे सर्व जण गायब अस . धंतोली पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार हर्षा परसवानी (वय ५७ वर्षे), जितेंद्र परसवानी (वय ४२…