हिंगोलीत सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा:मध्यप्रदेशातील साध्वींची हत्या करणाऱ्यावर कारवाईची मागणी
मध्यप्रदेशातील रिवा भागात विहारत असलेल्या साध्वीजींना कारने धडक देऊन त्यांची हत्या करणाऱ्या कार चालकावर कठोर कारवाई करावी तसेच जैन मुनी व साध्वींना संरक्षण द्यावे या मागणीसाठी हिंगोलीत सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी ता. २५ दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत केंद्र शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. हिंगोली येथील महात्मा गांधी…