Headlines

लग्नात डिजेवर नृत्य केल्याच्या रागातून पत्नीची गळा चिरून हत्या:हत्येनंतर झाडाला गळफास घेत पतीचीही आत्महत्या, बोरगडी तांड्यात खळबळ

मेव्हण्याच्या लग्नात डिजेवर नृत्य केल्याच्या रागातून पत्नीची गळा चिरून हत्या केली व गावाच्या शिवारात झाडाला गळफास घेऊन पतीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा गावात घडली. दोघांच्या मृत्यूमुळे त्यांची तीन लेकरं पोरकी झाली आहेत. हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा नंबर 1 येथे चुलत भावाच्या लग्नाच्या निमित्ताने पायल विनोद राठोड (35), पती विनोद रंगराव…

Read More

भारतीय सैन्याने दूर केल्या गुलामगिरीच्या काळातील खुणा:आता परेडमध्ये रिव्ह्यूइंग अधिकारी तलवार ठेवणार नाही; प्रथमच फॉर्मल ड्रेसमध्ये बंदी जॅकेटचा समावेश

भारतीय लष्कराने जवानांच्या गणवेशातून गुलामगिरीच्या काळातील खुणा काढून टाकल्या आहेत. 174 पानांच्या नवीन ‘आर्मी युनिफॉर्म-2026’ पुस्तकात वसाहतवादी काळातील नियमांमध्येही बदल केले आहेत. हे बदल भारताच्या सार्वभौम ओळखीनुसार आणि राष्ट्रीय भावनेनुसार करण्यात आले आहेत, असे लष्कराने म्हटले आहे. नवीन नियमांनुसार, परेडमध्ये रिव्ह्यूइंग ऑफिसरसाठी तलवार ठेवणे ऐच्छिक करण्यात आले आहे. तसेच, काही मेस ड्रेससोबत वापरली जाणारी पाउच…

Read More

Aditya Thackeray Attacks BJP On Ram Mandir Donation Scam; Calls For Protest

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी राम मंदिर देणगी व्यवहारांबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेनंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिराच्या उभारणीचा निर्णय भाजपने घेतला . “होसबळेंचं वक्तव्य खूप उशिरा आलं” आदित्य ठाकरे म्हणाले की, दत्तात्रेय होसबळे यांनी केलेले वक्तव्य खूप उशिरा आले आहे. जर राम…

Read More

आरोग्य अन् आनंदी जीवनासाठी आयुर्वेद सर्वोत्तम जीवनशैली:आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष शेखर खोले यांचे प्रतिपादन

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेले आयुर्वेद शास्त्र हे सुरक्षित, परिणामकारक आणि दुष्परिणाममुक्त आरोग्यपद्धती आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकते आणि व्यक्ती सुदृढ, निरोगी व आनंदी आयुष्य जगू शकते. त्यामुळे आयुर्वेदाचा अधिकाधिक अंगीकार करून त्याचा समाजात व्यापक प्रसार आणि प्रचार करण्याचा तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. आयुर्वेद…

Read More

नवले पुलावर मध्यरात्री पुन्हा भीषण अपघात:सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला; एकाचा जागेवरच मृत्यू, दोघे जखमी- VIDEOS

पुण्यातील नवले पुलाजवळ मंगळवारी मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट मिक्सर टँकरवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे टँकर रस्त्यावर पलटी होऊन थेट समोरून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी दोघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

मुंबईत 15 दिवसांत दुसऱ्यांदा CNG महाग:₹2 च्या वाढीसह दर ₹86 झाले; ऑटो-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली

महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजी (CNG) ₹2 प्रति किलोने महाग केला आहे. यासोबतच घरगुती पाईप नॅचरल गॅस (PNG) चे दरही 50 पैसे प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (SCM) ने वाढवण्यात आले आहेत. नवीन दर 29-30 मे च्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. 15 दिवसांत इंधनाच्या दरात ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी 13-14…

Read More

Atul Save OSD Vijay Karande Attempted Murder Wife Son Assault Pune

पुण्यातील हायप्रोफाईल क्वीन्स गार्डन परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मंत्री अतुल सावे यांचे माजी ओएसडी विजय कारंडे यांनी आपल्या पत्नीवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला करत तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. या पाशवी हल्ल्यात त्यांनी आपल्या लहा . मिळालेली माहिती अशी की, ३० एप्रिल रोजी सायंकाळी विजय कारंडे यांच्या क्वीन्स गार्डन येथील निवासस्थानी…

Read More

राजधानी एक्सप्रेसमधून 4.26 कोटींचे कोकेन जप्त:महिलेला अटक, नागपुरात DRI ची कारवाई; शॅम्पूच्या बाटल्यांतून सुरू होती तस्करी

राजधानी एक्सप्रेसमधून चाललेल्या एका मोठ्या ड्रग्ज तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) पर्दाफाश केला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर केलेल्या या कारवाईत एका महिला प्रवाशाकडून तब्बल ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे ४.२६ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडी…

Read More

Sanjay Khade, work to instill values, addiction-free living, and social awareness among students

Marathi News Local Maharashtra Aurangabad Saints Worked To Provide Good Values To The Society Through Spirituality: Sanjay Khade, Work To Instill Values, Addiction free Living, And Social Awareness Among Students पाचोड12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पैठण तालुक्यातील पारुंडी येथील पारसनाथ गोशाळेत पारसनाथ गोशाळा व ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी सुट्टीत दहादिवसीय बालसंस्कार शिबिराचे…

Read More

एनआयएकडून छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये सर्च ऑपरेशन:बनावट आधारकार्ड, पाकिस्तान कनेक्शनचा संशय

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएकडून शुक्रवारी (२९ मे) भारत-पाकिस्तान सीमेपार शस्त्रे, दारूगोळा आणि आयईडी तस्करी प्रकरणात मोठे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि महाराष्ट्रातील एकूण १२ ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून वाळूज परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील वाळूजमध्ये शुक्रवारी (२९ मे) पहाटेपासून केंद्रीय तपास…

Read More