Headlines

पंजाब किंग्सच्या विजयावर प्रीती झिंटाकडून अभिनंदन:म्हटले- श्रेयस, हा विजय विक्रमात नोंदवला जाईल, केएल राहुलच्या खेळीचेही कौतुक केले

शनिवारी आयपीएल सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला सहा गडी राखून हरवले, त्यानंतर संघाची सह-मालक प्रीती झिंटाने आनंद व्यक्त केला. तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून संघ आणि खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले आणि विजयाबद्दल अभिनंदन केले. प्रीतीने तिच्या पोस्टमध्ये सर्वात आधी विरोधी संघ दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज केएल राहुलच्या उत्कृष्ट खेळीबद्दल त्याचे अभिनंदन केले. त्याचबरोबर, प्रीतीने तिच्या संघाबद्दल…

Read More

जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय महाराजस्व अभियान:शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून देणार; पालकमंत्र्यांची घोषणा

अमरावती जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’ राबवले जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मोजून दिल्या जातील. हे अभियान पुढील महिन्यात २१ ते २३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शेतजमिनीच्या रस्त्यांवरून, वहिवाटीवरून आणि पाणंद रस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये अनेकदा वाद होतात. या समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाकडे मागणी केली जाते,…

Read More

लासलगाव सायकलिस्ट क्लबची 7 वी वारी पंढरपूरसाठी मार्गस्थ:निरोगी जीवनशैलीचा प्रसार आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती‎

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलभक्ती आणि सायकलिंगचा एक अनोखा संगम शुक्रवारी लासलगावात पाहायला मिळाला. लासलगाव सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेली ७ वी पंढरपूर सायकलवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात मार्गस्थ झाली. विंचूर रोडवरील श्री दत्त मंदिर येथून सायकलपटूंनी आपल्या ३६० किलोमीटरच्या प्रवासाला प्रारंभ केला. यंदाच्या सायकलवारीचे आकर्षण म्हणजे १५ वर्षांचा अर्णव ठाकरे व ७० वर्षीय विजय…

Read More

पिंपळदरी येथे आरोग्य उपकेंद्रामध्ये पल्स पोलिओ मोहिमेला प्रतिसाद

येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रविवारी (२८ जून) सकाळी आठ वाजता पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच पूजा सुनील माहोरे यांच्या हस्ते बालकांना डोस देण्यात आला. यात शून्य जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेला गावातील पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या पाल्यांना…

Read More

ममता बॅनर्जींची राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची:बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार नाही राज्यपाल हस्तक्षेप करतील, उज्ज्वल निकम यांचा दावा

भाजप खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांची विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची आहे. बहुमत गमावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे अपेक्षित असते, पण आता ममतांच्या भूमिकेमुळेच राज्यपालच या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य तो मार्ग काढतील, असे ते…

Read More

रोटेगाव एमआयडीसीत भूखंडासाठी नोंदणी सुरू‎:आचारसंहितेनंतर रस्ते, प्लॉटिंग आणि उद्योग उभारणीच्या कामांना येणार वेग‎

तब्बल ३२ वर्षांपासून रखडलेली रोटेगाव औद्योगिक वसाहत आता प्रत्यक्षात साकारण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. रोटेगाव, जरुळ, आघुर आणि लोणी या चार गावांतील सुमारे ११७० एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी एमआयडीसीने नवीन फलक उभारले असून, भूखंडांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेलाही सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे पुढील प्रक्रिया तात्पुरती थांबली असली तरी ती संपताच रस्ते, प्लॉटिंग आणि…

Read More

Pradeep Sharma: Dawoods Bracelets Worn in 90s Mumbai

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुंबई पोलिसांचे सर्वात चर्चेत असलेले आणि धडाकेबाज माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा सध्या त्यांच्या आयुष्यावर आधारित आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 90 च्या दशकात मुंबईला अंडरवर्ल्डच्या दहशतीतून मुक्त करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. दैनिक भास्करशी बोलताना प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलातील कटू सत्य, त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार आणि राजकारणाबद्दल आपले मत मांडले. त्यांनी…

Read More

Dr. Prakash Amte, Astronaut Shubhanshu Shukla at AFMC Pune Illuminati 2026 Conference

पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) मध्ये तीन दिवसीय ‘इल्यूमिनाटी २०२६’ पदवीपूर्व संशोधन परिषद यशस्वीपणे पार पडली. ‘इग्नाइटिंग आयडियाज, इल्युमिनेटिंग टुमारो’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेचे आयोजन ‘स्टुडंट सायंटिफिक सोसायटी’ने केले होते. . परिषदेच्या उद्घाटन आणि मार्गदर्शन सत्रासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे तसेच भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू…

Read More

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा:९८% शेतकऱ्यांची जमिनी देण्यास संमती, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

पुणेकरांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. या विमानतळाच्या भूसंपादनासाठी तब्बल ९८ टक्के शेतकऱ्यांनी आपली संमती दर्शवली आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांच्या या सहमतीमुळे प्रकल्पाच्या मार्गातील एक प्रमुख अडथळा दूर झाला असून, विमानतळाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. यामुळे प्रकल्पाच्या पुढील…

Read More

कांद्याचे माहेरघर बनतेय वैजापूर:एका महिन्यामध्ये 25.46 कोटी उलाढाल, जूनमध्ये 15,774 शेतकऱ्यांकडून 2.22 लाख क्विंटल कांदा विक्री‎

एकेकाळी कांद्याची विक्री करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अंदरसूल, येवला, राहाता, घोडेगाव, नाशिक बाजार समित्यांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र आता वाढती आवक, व्यापाऱ्यांमधील स्पर्धा, पारदर्शक लिलाव आणि विक्रीनंतर तात्काळ मिळणारे पेमेंट या कारणांमुळे वैजापूर बाजार समिती कांदा उत्पादकांचे विश्वासाचे माहेरघर बनत आहे. जून महिन्यात १५,७७४ शेतकऱ्यांनी २,२२,३३९ क्विंटल कांद्याची विक्री केली. या व्यवहारातून २५ कोटी…

Read More