श्रीमंत-गरीब भेद न करता सर्वांना स्वीकारणारा देव म्हणजे पांडुरंग:महंत रामगिरी महाराज यांचे निरुपण, दिंडी सोहळ्याचे अहिल्यानगरमध्ये स्वागत
वारकरी संप्रदायाने समाजाला एकत्र ठेवण्याचे आणि समतेचा संदेश देण्याचे महान कार्य केले आहे. ज्ञानी-अज्ञानी, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद न करता सर्वांना स्वीकारणारा देव म्हणजे पांडुरंग होय. भक्तांची वाट पाहणारा देव म्हणजे विठ्ठल; जो जो मनुष्य आपल्या क् . श्रीक्षेत्र सरला बेट येथील श्री संत गंगागिरी महाराज वारकरी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे अहिल्यानगर शहरात अभूतपूर्व उत्साहात…