Headlines

सेवानिवृत्त, ज्येष्ठांनी आनंदी जीवनासाठी सेवा कार्य करावे:जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या मासिक सभेत चंद्रशेखर पंडित यांचे प्रतिपादन‎

जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा आयोजित करण्यात आली. “सभेत साठावे वरीस धोक्याचे’ या विषयावर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा साहित्यिक चंद्रशेखर पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. शासकीय कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनर्स आणि ज्येष्ठ नागरि . अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. सत्यनारायण बाहेती होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मागील महिन्यात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर निवृत्तीवेतनधारकांच् या विषयांवर…

Read More

Puri Jagannath Rath Yatra 2026 | Hotel Booking Surge & High Demand

पुरी2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाची रथयात्रा 16 जुलै, गुरुवारपासून सुरू होईल. हा भव्य उत्सव 24 जुलैपर्यंत चालेल, ज्यात 10 लाखांहून अधिक भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. रथयात्रेमुळे पुरीतील हॉटेल्स आणि लॉजेस पूर्णपणे भरले आहेत. जिल्हा प्रशासनानुसार, या वर्षी फेब्रुवारीपासूनच बुकिंग सुरू झाली होती. मंदिर आणि रथयात्रा मार्गाजवळील हॉटेल्स-लॉजेसना सर्वाधिक मागणी आहे….

Read More

पावसाच्या उघडीपीने कपाशी, सोयाबीन उत्पादक अडचणीत:दुबार पेरणीनंतर महानच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली‎

पावसाने ७ जुलैपासून अचानक उघडीप दिल्याने महान व परिसरातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी मजूर वर्गाच्या मदतीने कपाशी निंदणाची कामे वेगाने पूर्ण केली आहेत. मात्र, दुसरीकडे गत आठवडाभरापासून एकही पावसाची सर न कोसळल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला (१ ते ७ जुलै दरम्यान) पावसाने सतत हजेरी लावल्याने कपाशी पिकाची कोळपणी (डूबा), निंदण…

Read More

शाळेच्या पहिल्याच दिवशी खोलीचा स्लॅब कोसळला:मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस; लोखंडी गज पूर्णपणे गंजले; भिंतींनाही तडे‎

. तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी धक्कादायक प्रकार समोर आला. उन्हाळी सुट्यांनंतर शाळा सुरू होण्याचा पहिलाच दिवस असल्याने, ग्रामपंचायतीने नुकतीच रंगरंगोटी केलेल्या व विविध शैक्षणिक चित्र आणि आकर्षक ‘तारांगण’ रेखाटलेल्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना बसवण्याचा शिक्षकांचा बेत होता. मात्र, विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर गेले असताना अचानक या वर्गखोलीचा स्लॅब कोसळला. सुदैवाने यावेळी खोलीत कोणीही नसल्याने मोठा…

Read More

घरांवरील 11 केव्ही वीजवाहिन्या हटवा; आमदार लवटेंचे निर्देश:नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रभावित परिसराची केली प्रत्यक्ष पाहणी‎

शहरातील विविध निवासी भागांमधून आणि अनेक घरांच्या छतांवरुन गेलेल्या ११ केव्ही उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ् . शहरातील अनेक घरांवरुन जाणाऱ्या उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाळ्यात शॉर्टसर्किट, स्पार्किंग किंवा इतर तांत्रिक बिघाड होऊन मोठी…

Read More

गडकरी म्हणाले- 2004 पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते:गाड्यांचे नुकसान झाल्याचा पुरावा नाही, मायलेज रस्ते – ट्रॅफिकवर अवलंबून असते

देशात ई-20 पेट्रोल, इथेनॉल, मायलेज आणि गाड्यांवर होणाऱ्या त्याच्या परिणामांबद्दल सतत प्रश्न विचारले जात आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले की, इथेनॉलमुळे गाड्या खराब होतात याचा कोणताही पुरावा नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, पर्यायी इंधनामुळे देशाची तेल आयात कमी होईल, प्रदूषण…

Read More

1071 वाहनांच्या तपासणीत 189 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई:धारणी पोलिसांनी पकडला गुटखा; 42 हजाराचा दंड वसूल‎

जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा ग्रामीण पोलिसांनी व्यापक पावले उचलली आहेत. या मोहिमेदरम्यान धारणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली असता एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या वाहनाला रोखून वाहनासह २ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून…

Read More

Kiku Sharda Reveals Kapil Sharma Show Secrets & Salman Khan Reaction

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉमेडियन कीकू शारदा यांनी कपिल शर्मा शोबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. प्रखरच्या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, शोचा ७० टक्के भाग स्क्रिप्टेड असतो, तर ३० टक्के कॉमेडी ऑन-द-स्पॉट (इम्प्रोवायझेशन) केली जाते. कीकू यांच्या मते, पाहुण्या कलाकारांना आधीपासून जोक्स किंवा पंचलाईन्स सांगितल्या जात नाहीत, जेणेकरून त्यांच्या खऱ्या प्रतिक्रिया कॅमेरात कैद होऊ…

Read More

…तर बोगस बियाणे कंपन्यांचे कार्यालय जाळून टाकू- कडू

‘शेतकरी नैसर्गिक संकटांशी झुंज देत असतानाच बोगस व निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्या त्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत. अशा कंपन्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा त्यांचे कार्यालय जाळून टाकू,’असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे पीक, वर्षभराचा उदरनिर्वाह आणि आर्थिक कणा उद्ध्वस्त होत असल्याने दोषींना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा करावी, अशी त्यांनी…

Read More

वरुणराजा रुसला, खत-बियाणे बाजार कोलमडला‎:खते-औषध बाजाराला मोठा फटका, 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन‎

माढा तालुक्यात पर्जन्यवृष्टी न झाल्याने नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत.एकीकडे शेतातील उभी पिके जळू लागली आहेत तर दुसरीकडे उजनी धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा असूनही सिना नदीत पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या . माढा तालुक्यात प्रामुख्याने ऊसाची शेती केली जात असून यंदा १८ हजार ६५ हेक्टर क्षेत्र ऊसाने व्यापले आहे…

Read More