सरकारी अहवालात सरकारलाच घरचा आहेर:96 हजार कोटी खर्च, तरी दीड वर्षाच्या 10 विमान अपघातांत 284 प्रवासी ठार, सुरक्षेशी खेळणाऱ्या 37 कंपन्यांना ठोठावला दंड
मागील दशकात विमानतळांच्या पायाभूत सुविधांवर ९६ हजार कोटींचा खर्च झाला. तरी अवघ्या दीड वर्षात झालेल्या १० अपघातांत २८४ प्रवासी ठार झाले आहेत. यामुळेच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) सुरक्षा नियमांचे उल्लंघन, देखभालीतील त्रुटी अन् बेफिक . केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाच्या २०२५ च्या वार्षिक अहवालातून या बाबी समोर आल्या आहेत. ‘डीजीसीए’ने वर्षभरात केलेल्या ९७५ सुरक्षा…