Headlines

अब्दुल सत्तारांच्या मुलाचा जिल्हा बँकेसाठी अर्ज बाद!:यात काय राजकारण माहीत नाही, देवेंद्रजी योग्य न्याय करतील- सत्तार

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीची तलवार म्यान करणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना आता आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत त्यांचे सुपुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज अत्यंत क्षुल्लक कारणावरून अवैध ठरवण्यात आला आहे. या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, यामागे नेमके कोणते राजकारण दडले आहे हे सांगणे कठीण…

Read More

The first phase of ‘One Nation-One Election’ will start from 2029, JPC brainstorming on two-phase model

Marathi News National The First Phase Of ‘One Nation One Election’ Will Start From 2029, JPC Brainstorming On Two phase Model धर्मेंद्रसिंह भदौरिया | नवी दिल्ली30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात ‘एक देश-एक निवडणूक’ लागू करण्यासाठी केंद्र सरकार आतापर्यंतचा सर्वात व्यावहारिक आणि घटनात्मकदृष्ट्या सुरक्षित मार्ग शोधत आहे. भाजप खासदार पीपी चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील ३९ सदस्यीय संयुक्त…

Read More

छत्रपती संभाजीनगरात जागतिक हिवताप दिन साजरा:जनजागृती रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मलेरिया विभाग आणि जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २५ एप्रिल २०२६ रोजी जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दिनानिमित्त क्रांती चौकातील…

Read More

विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू कराव्यात:शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाला अभूतपूर्व उष्णतेचा सामना करावा लागला आहे. मे महिन्यापासूनच तापमानाचा पारा सतत 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला असून, देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या शहरांच्या यादीत विदर्भातील अनेक शहरांचा समावेश होता. जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट झालेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ….

Read More

क्षेत्रीय कार्यालय स्तरावर विकेंद्रित घनकचरा व्यवस्थापनाला गती:कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी जागा निश्चित करा, आयुक्त सूर्यवंशींचे निर्देश

पिंपरी चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन विकेंद्रित करण्याच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला महापालिकेने गती दिली आहे. या केंद्रांसाठी योग्य जागांची तातडीने निश्चिती करून अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारणीचे नियोजन करण्याचे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना दिले आहेत. नुकतेच मोशी येथील…

Read More

पालकांनी मुलांकडे लक्ष देत त्यांना चांगले संस्कार द्यावे:माजी उपमहापौर गीतांजली काळे यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण‎

पूर्व प्राथमिक शिक्षण हे जीवनाचा पाया आहे. या वयात चांगल्या शिक्षणाबरोबरच बुद्धिवर्धनासाठी इतर उपक्रमही खूप महत्त्वाचे असतात. संगीत, नृत्य, खेळ, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये लहानपणापासून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. लहान मुले आईवडिलांचे अनुकरण करत असत . पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर…

Read More

खडकवासला धरण 76 टक्के भरले, मुठा कालव्यातून विसर्ग सुरू:पाणीपातळी वाढल्याने नदीपात्रात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली असून, मंगळवारी धरण 76 टक्के क्षमतेने भरले आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे नवीन मुठा कालव्यातून 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस आणि धरणात येणारा पाण्याचा वाढता ओघ पाहता, येत्या काही तासांतच…

Read More

मनमाडमध्ये मालमत्ता करात 15 ते 20 टक्के वाढ:पालिकेत 24 पैकी 23 ठराव मंजूर, विविध विषयांवर सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी‎

नगरपालिकेने सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला मालमत्ता कर अखेर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवासी क्षेत्रासाठी १५ टक्के, तर व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी २० टक्क्यांपर्यंत कर वाढीचा ठराव मंजूर केला. प्रस्तावि . १. कलाम हॉल : मटन मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील हॉलला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देणे. ३….

Read More

35 मिनिटांत शेतकऱ्याचे 82 हजार रुपये पळविले:आखाडा बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू

आखाडा बाळापूर येथे मध्यवर्ती बँकेतून काढलेले पैसे महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी जात असतांना अवघ्या ३५ मिनिटांच्या कालावधीत एका शेतकऱ्याचे ८२ हजार रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी ता. २ दुपारी घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कसबे…

Read More

Election 2026 LIVE Updates; West Bengal Tamil Nadu| mamata modi BJP TMC DMK AIMIM

Marathi News National Election 2026 LIVE Updates; West Bengal Tamil Nadu| Mamata Modi BJP TMC DMK AIMIM कोलकाता/चेन्नई4 तासांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोईम्बतूर येथील जाहीर सभेत सांगितले की, DMK चे काळे कारनामे जनतेला माहीत झाले आहेत. काळे कपडे घालून आपले वाईट हेतू लपवता येत नाहीत. तामिळनाडूची जनता संदेश देत आहे की,…

Read More