Headlines

सिल्लोड तालुक्यातील मोढा येथे बुद्ध पौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी:गावातून धम्म रॅलीचे व खिरदानाचे आयोजन




सिल्लोड | तालुक्यातील मोढा बु. येथे तथागत भगवान बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. गावातून धम्म रॅलीचे व खिरदानाचे आयोजन केले होते. सर्व प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यासुत्रसंचालन विशाल सुरडकर यांनी तर आभार अशोक सुरडकर यांनी केले. कार्यक्रमाला माजी उपसरपंच दीपक हावळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादाराव ढोरमारे, सुभाष सुरडकर, संजय पारधे, पांडुरंग गवळी, दलितनंद निकम, उत्तम शास्त्री, संजय सुरडकर, साहेबराव साबळे, संतोष साबळे, सुमेध साबळे, रोहित साबळे आदींची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *