दिल्ली पोलिसांवर महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप:दावा- छातीवर हात मारला; FIR साठी आंदोलन, राहुल गांधी म्हणाले- शहांनी उत्तर द्यावे
दिल्लीतील जंतर-मंतरवर एका महिला पत्रकाराने दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. महिलेचा दावा आहे की, AISAच्या अध्यक्षा नेहा बोरा यांना ताब्यात घेत असताना ACP विवेक भगत यांनी तिच्या छातीवर हात मारला आणि तिला धक्का देऊन तेथून निघून गेले. रात्री 11 वाजता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी महिला पत्रकाराचा व्हिडिओ शेअर केला….