Headlines

गांधीजींच्या विचारांमधून निष्काम राष्ट्रभक्तीची प्रेरणा- सत्यपाल महाराज:अकोट येथे महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्त विविध उपक्रम; मान्यवरांचा सहभाग‎

सत्य, अहिंसा आणि मानवतेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यातून निष्काम राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते. म्हणूनच त्यांचे विचार आजही तितकेच जिवंत आणि मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले. स्थानिक महात्मा गांधी विचार-मंचाच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्मारक, शिवाजी चौक, अकोट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री…

Read More

महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल:11 रोजी शोभायात्रा अन् मुख्य सोहळा, आयोजकांची माहिती

सकल अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत छत्रपती महाराजा श्री अग्रसेन यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते ११ ऑक्टोबरदरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, मनोरंजनात्मक उपक्रम राबवले जाणार आहेत. ही माहिती अग्रवाल समितीच्या वतीने स्थानिक अग्रसेन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला अग्रवाल समितीचे अध्यक्ष महेंद्र खेतान, उपाध्यक्ष…

Read More

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नशामुक्त भारत अभियान:सामाजिक प्रबोधनासाठी विविध उपक्रमाचे उद्घाटन‎

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, सर्वोदय मंडळ तसेच सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित नशामुक्त भारत अभियान सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा नशाबंदी सप्ताह १७ ऑक्टोबर पर्यत चालणार असून या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रमांनी राबवण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ आणि…

Read More

सुवर्णकन्या मोबाइलपासून दूर, एकाग्रतेसाठी ऐकते संगीत:देशाला धनुर्विद्येत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या कुमकुमला राहणीमानात आवडतो साधेपणा‎

विक्रमी कामगिरी करीत अमरावतीची १७ वर्षीय महिला धनुर्धर कुमकुम मोहोडने आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला प्रथमच सांघिक, वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले. तिने मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले. तिने तिन्ही क्रीडा प्रकारांत सहभाग घेत तीन पदकांच . वडील अनिल मोहोड यांनी कुमकुमने पदकांची भूक कायम ठेवण्यासाठी मोबाईल व झगमगाटापासून दूर राहावे, असे स्पष्ट केले आहे. तिच्या…

Read More

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांची केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी चर्चा:डॉ.नड्डांशी चर्चा करुन समस्या सोडवण्याचे आश्वासन‎

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन (सीआयटीयू)च्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नांवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिले…

Read More

‘वे मैनूं माही मिला दे’ इन्फ्लुएन्सर संधूची अखेरची पोस्ट:अमृतसरमध्ये 1 तासाने गोळ्या झाडून हत्या; बोल्ड रील्सवरून केले जात होते ट्रोल

अमृतसरमध्ये इन्फ्लुएन्सर आणि मेकअप आर्टिस्ट मॅड संधूची (२९) शनिवारी संध्याकाळी लोहारका रोडवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याच्या एक तास आधी, संध्याकाळी ५ वाजता त्याने इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती. त्यात त्याने पंजाबी गायक जी खान यांचे गाणे लावले होते- वे मैनूं माही मिला दे… वे ढोलना… यानंतर संध्याकाळी ६ वाजता मॅड संधू आपली…

Read More

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा:विद्यानिकेतनचे 9 खेळाडू, चांडक विद्यालयाचे 4 संघ जिल्हास्तरावर, दोघांची राज्यस्तरीय कबड्डी संघात निवड‎

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यानिकेतन व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, कुऱ्हा आणि रामप्यारीबाई चांडक विद्यालय, मोर्शी येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या स्पर्धांमध्ये विद्यानिकेतनच्या ९ खेळाडूंची मैदानी स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड झाली आहे. चांडक विद्यालयाचे कबड्डी व व्हॉलिबॉलचे चार…

Read More

नुसरत भरुच्चाची शस्त्रक्रिया होणार:अनु अग्रवाल अपघातानंतर 29 दिवस कोमात होती, महिमा चौधरीच्या चेहऱ्यातून काढले होते काचेचे तुकडे

अभिनेत्री नुसरत भरुचा नुकतीच बालीमध्ये एका अपघाताची शिकार झाली. ती बालीला काम आणि सुट्टीशी संबंधित दौऱ्यावर गेली होती. अपघातानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यानंतर पुढील शस्त्रक्रियेसाठी तिला मुंबईला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. २ ऑक्टोबर २०२६ रोजी ती एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत पोहोचली. विशेष…

Read More

ओपीडी 25 वरून थेट 80 वर; साथीची रुग्ण संख्याही तिप्पट:डेंग्यू, चिकन गुनिया, थंडीतापाच्या आजारांचा विळखा‎

शहरासह जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारांनी थैमान घातले असून घरोघरी विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. सतत बदलणारे हवामान, ऊन-पावसाचा खेळ, रात्री वाढणारी थंडी आणि दिवसा वाढलेले तापमान, डासांसह इतर किटकांची संख्या वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया तसेच थंडी-तापासारख्या साथीच्या आजारांनी जिल्ह्यात कहर केला आहे. जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या तीन पटींनी वाढली…

Read More

अधिकाऱ्यांची बेपर्वाई; पंचनामा सोडून पोबारा, तक्रारदार जखमी:मासेमाऱ्यांचे आंदोलन, सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर‎

वरुड तालुक्यातील पाक प्रकल्पावर (तलाव) मासेमारी करणाऱ्या कथित बोगस क्रियाशील सदस्यांच्या मुद्द्यावरून येथील वातावरण तापले आहे. दरम्यान, बोगस सदस्यांची चौकशी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी तक्रारदार आणि ज्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे, ते सदस्य, असे दोघेही त्याठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, होकार देऊनही कथित बोगस सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. परिणामी, घटनास्थळावरील…

Read More