Headlines

पूर्णेकर हत्याकांडातील हेल्मेटमॅन अन् तरुणीमुळे गूढ वाढले:‘सुपारी किलिंग’ची शक्यता, पीआयची भूमिका संशयास्पद

ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्येचा तपास गूढ वळणावर आहे. सीसीटीव्हीत संशयित ‘टल्ली’सोबत दिसलेला अनोळखी ‘हेल्मेट मॅन’ आणि हत्येपूर्वी कार्यालयात आलेली ‘लावण्य’ यामुळे संशय वाढला आहे. अटकेतील आरोपींनाही हेल्मेट मॅनची ओळख नसल्याने, ह . १०० सीसीटीव्ही, ९ पथके गुन्हे शाखेने प्रदीप शिंदे, निखिल यादव, नितेश पवारला अटक केली असून ८ ऑक्टोबरपर्यंत त्यांना कोठडी सुनावली…

Read More

‘माझ्याविरोधात खूप नकारात्मकता सुरू होती':‘दस का दम’चा होस्ट बनू इच्छित नव्हते सलमान, वडील सलीम खान यांच्या सल्ल्याने बदलला निर्णय

सलमान खान यांनी सांगितले की, नकारात्मकतेच्या काळात ‘दस का दम’चे सूत्रसंचालन करण्याबाबत ते साशंक होते. त्यानंतर त्यांचे वडील सलीम खान यांनी त्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. सलमान यांनी ही गोष्ट शनिवारी टीव्ही शो ‘बिग बॉस’मध्ये सांगितली. त्यांनी स्पर्धकांना आपले खरे व्यक्तिमत्त्व लपवल्याबद्दल आणि संघर्ष टाळल्याबद्दल फटकारले. सलमान म्हणाले की, स्पर्धक मोकळेपणाने खेळत नव्हते, कारण…

Read More

चांगल्या विचारांच्या मार्गानेच होईल समाजाची प्रगती- स्वामी गोविंददेवगिरी:गणेशोत्सव उत्कृष्ट‎आरास स्पर्धेचे जल्लोषात‎पारितोषिक वितरण‎

मानवी जीवनातील सर्व समस्यांचा व प्रश्नांचा जर खरोखर निचरा करायचा असेल तर चांगल्या विचारांचे विचारविनिमय हाच एकमेव आधार आहे. या विचारांचा’ मागोवा घेत घेत जगल्यास जीवन समस्यामुक्त होईल. मात्र आजकाल समस्या सोडवण्याचा सर्वात प्रभावी उपाय आंदोलन झाला आहे. आंदोलनाची ही मानसिकता समाजाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे समाज आणि देशाला पुढे नेण्यासाठी आंदोलनाचा नव्हे, तर…

Read More

Frequent repairs of the bridge at Shetphal have left motorists confused, repairs are always being carried out on the Solapur-Pune highway

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर मोहोळ ते शेटफळ दरम्यान मोठ्या चाकोऱ्या पडल्याने चारचाकी व दुचाकी चालकांच्या जिवाचा धोका निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. . सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ हा मोहोळ तालुक्यातून गेला असून, तालुक्यातील चिखली ते देवडी दरम्यान या रस्त्यावर अनेक ठिकाणी भल्या मोठ्या…

Read More

पाक एजंटच्या हनीट्रॅपमध्ये अडकला नौदल जवान:गुप्त माहिती लीक केल्याचा आरोप, अटक; सोशल मीडियावर झाली होती मैत्री

आंध्र प्रदेश पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स (CI) सेलने बंगालचा रहिवासी असलेला भारतीय नौदलाचा जवान प्रदीप मुखर्जी यांना अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्याच्यावर एका महिला पाकिस्तानी गुप्तचर एजंटला संवेदनशील संरक्षणविषयक माहिती दिल्याचा आरोप आहे. पाकिस्तानी एजंटने जवानाला हनीट्रॅपमध्ये अडकवले होते. प्रदीप कोईम्बतूरमधील रेड फील्ड्स येथे असलेल्या INS अग्रणीमध्ये मॅनेजमेंट डेव्हलपमेंट कोर्स करत होता. काही…

Read More

पशुधन संरक्षणासाठी ‎उपाययोजना करा‎:खा. धैर्यशील मोहितेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अकलूज राज्यातील अनेक भागांत अपुरा व खंडित पाऊस झाल्याने शेतीबरोबरच पशुधनावरही मोठे संकट निर्माण झाले आहे. आगामी काळात चारा व पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या ताब्यातील जमिनी, शेती महामंडळ, वन विभाग तसेच मोठ्या देवस्थानांच्या जमिनींचा…

Read More

पृथ्वीच्या अगदी येणार जवळ:दुर्बिणीतून शनीची कडी पाहण्याची संधी, आकाशात आज पुन्हा एक खगोलीय घटना घडणार‎

आपल्या सूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि विलोभनीय कडी असलेला ‘शनी’ ग्रह रविवारी ४ ऑक्टोबर रोजी पृथ्वीच्या अतिशय जवळ असणार आहे. या दिवशी शनी ग्रह अगदी सूर्यासमोर (प्रतियुती स्थितीत) राहणार आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने ही एक विशेष घटना मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने तसेच हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी…

Read More

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान:विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षकांनी सहभाग घेत परिसर केला स्वच्छ‎

येथील जनता विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य गजेंद्र अवघड होते. तर प्रमुख पाहुणे म्हण . जयंतीनिमित्त विद्यालय परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले. विद्यार्थी, प्राचार्य व शिक्षकांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन अमोल…

Read More

NEET 2026 Paper Leak Case; CBI Final Chargesheet Update

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI एका आठवड्याच्या आत दुसरे आणि अंतिम आरोपपत्र दाखल करणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, CBI या प्रकरणात केंद्र सरकार किंवा NTA अधिकाऱ्यांना आरोपी बनवणार नाही. यात केवळ NTAने नियुक्त केलेले विषयतज्ज्ञ, कोचिंग सेंटर संचालक, मध्यस्थ आणि परीक्षार्थी यांचा समावेश असेल. CBIने या…

Read More

भारतीय महाविद्यालयात गांधी-शास्त्री जयंती:स्वच्छतेत विद्यार्थ्यांचा सहभाग, राष्ट्रीय छात्रसेनेच्या स्वयंसेवकांनी आणि कॅडेट्सची उपस्थिती‎

भारतीय महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कार्यक्रमाच्या . आयोजन व संचालन प्रा. गोपाल भलावी यांनी केले. गायत्री सरोटे यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. Source link

Read More