Vijay Wadettiwar Warning To Mahayuti Over MLC Seats & Thane Murder Case
“ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला केवळ स्थानिक वैमनस्याचा रंग देता येणार नाही. सध्या महायुतीमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह आता ‘ठाणे विरुद्ध नवी मुंबई’ अशा संघर्षात बदलताना दिसतोय. गणेश नाईक पूर्णेकरांच्या कुटुंबीयांचे . सिटिंग जागा आमचीच, कुणीही डल्ला मारू नये! विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांवरून महाविकास आघाडीतील सुरू असलेल्या कुरबुरींवर वडेट्टीवार यांनी…