Headlines

'भारत फोर्ज'ची जागतिक झेप!:भारत फोर्ज आणि एएम जनरल मिळून बनवणार प्रगत तोफखाना प्रणाली

पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेडची उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि लष्करी वाहन उत्पादक एएम जनरल यांच्यात पॅरिसमध्ये धोरणात्मक भागीदारी करार झाला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित ‘युरोसॅटरी संरक्षण प्रदर्शनात’ या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या भागीदारीमुळे जगभरातील लष्करी दलांसाठी प्रगत, हलक्या वजनाची आणि अत्यंत टिकाऊ ‘माउंटेड आर्टिलरी गन सिस्टीम’ उपलब्ध होणार आहे. या…

Read More

सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीत चुरस:'राज्यसभेसाठी माझा आग्रह नाही', खासदारकीच्या चर्चेवर छगन भुजबळांचे मोठे विधान

सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून पक्षात हालचालींना वेग आला आहे. या जागेसाठी ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते, मात्र त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. छगन भुजबळ म्हणाले…

Read More

Heatwave Alert Rajasthan MP | Barmer 46°C; UP Temp Rises

भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात पुन्हा एकदा उष्णतेची लाट परतली आहे. रविवारी राजस्थानमधील बाडमेर, जैसलमेर आणि फलोदी येथे तापमान 46°C च्या वर पोहोचले आहे. बाडमेर हे सर्वात उष्ण शहर राहिले, येथे 46.7°C तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाच्या मते, राजस्थान आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा (हीट वेव्ह) इशारा आहे. रतलाममध्ये दिवसाचे…

Read More

उबाठाची परंपरा तर दररोज 100 कोटींच्या वसुलीची:राहुल गांधींनी डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला, मीरा भाईंदरचा जमीन घोटाळा पत्राचाळीसारखाच- नवनाथ बन

भाजपची परंपरा काय आहे हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. तुमची परंपरा ही दररोज 100 कोटी रुपये वसुलीची होती, वाझे काय लादेन आहे का हे म्हणायची तुमची परंपरा होती, नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडण्याची, लोकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची उबाठाची परंपरा आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. शुभेंदू अधिकारी यांना भाजपने मुख्यमंत्री…

Read More

पाकिस्तान-चीनविरुद्ध तिन्ही सेनांच्या दोन संयुक्त कमांड:तीन थिएटर कमांडचा ब्लू प्रिंट तयार; व्हाईस सीडीएसचे पदही तयार होणार

सरकार तिन्ही सेनांच्या संरचनेत मोठा बदल करणार आहे. या अंतर्गत आता भूदल, वायुदल आणि नौदल संयुक्तपणे थिएटर कमांड म्हणून काम करतील. पाकिस्तानशी सामना करण्यासाठी वेस्टर्न तर चीनशी मुकाबला करण्यासाठी नॉर्दर्न थिएटर कमांड असेल. हिंदी महासागरातील मोठ्या सागरी क्षेत्राच्या संरक्षणासाठी मॅरिटाइम कमांड तयार होईल. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ…

Read More

एका दिवसात चांदी ₹6,138, सोने ₹1,896 स्वस्त:1 किलो चांदी ₹2.55 लाख, 10 ग्रॅम सोने ₹1.54 लाख झाले

सोन्या-चांदीच्या दरात 5 जून रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 6,138 रुपयांनी घसरून 2.55 लाख रुपयांवर आली आहे, जी गुरुवारी 2.61 लाख रुपयांवर होती. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 1,896 रुपयांनी घसरून 1.54 लाख रुपयांवर आले आहे. यापूर्वी 4 जून रोजी ते 1.66 लाखांवर होते. सोने…

Read More

दिंडोरी तालुक्यात 17 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप पेरणीचे नियोजन:भाजीपाला लागवडीची तयारी, यंदा 6 हजार हेक्टरवर भात‎

तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी कृषी विभागाने व्यापक नियोजन केले आहे. यंदा एकूण १७ हजार १२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये यांनी दिली आहे. . तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या खरीप पेरणी नियोजन अहवालानुसार मागील वर्षी तालुक्यात १६ हजार ७५८.५० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती….

Read More

मारडाजवळ दुचाकी अपघातात भाजप उपाध्यक्षाचा मृत्यू:प्रवीण बडकस यांचे निधन, कुऱ्हा येथून परतताना घडली घटना

भाजपचे तिवसा तालुका उपाध्यक्ष प्रवीण बडकस (वय ४३, रा. मारडा) यांचे शुक्रवारी रात्री रस्ता अपघातात निधन झाले. मारडाजवळ त्यांची दुचाकी विद्युत खांबावर आदळल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बडकस हे कुऱ्हा येथील कामे आटोपून रात्री दुचाकीने आपल्या गावी मारडा येथे परतत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मारडाजवळ अचानक त्यांचे वाहन अनियंत्रित झाले आणि ते…

Read More

सुधाकर भारसाकळे शिवसेना शिंदे गटात जाणार, काँग्रेसला धक्का:संवाद मेळाव्यात मन मोकळे करत भूमिका स्पष्ट

अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रभावी नेते आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य सुधाकर पाटील भारसाकळे यांनी अखेर मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मंगळवार, २६ मे रोजी दर्यापूर शहरातील माहेश्वरी भवन येथे आयोजित संवाद मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच भारसाकळे यांनी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा…

Read More

राज्यात भूमी अभिलेखची 50 नवी कार्यालये हाेणार:संभाजीनगरसह चार जिल्ह्यांत अधीक्षक कार्यालये

राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाचा ‘मेगा’ विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार राज्यात तब्बल ५० नवीन कार्यालयांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला १०,६८३ पदांचा आकृतिबंध आता प्रत्यक्ष अस्तित्वात आला आहे. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला झुकते माप वाढते शहरीकरण आणि…

Read More