Headlines

लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी‎ तहसीलदार लाच घेताना जाळ्यात‎:कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी झडती, सापडले मोठे घबाड‎

अंबडचा लाचखोर तहसीलदार विजय चव्हाणच्या‎लग्नाचा शनिवारी वाढदिवस होता. परंतु केक‎‎कापण्यापूर्वीच तो लाचखोरीच्या‎‎जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे‎‎अंबड तालुक्यातील वाळू तस्करांनी‎‎रविवारी अघोषीत बंद पाळला.‎‎गोदापट्ट्यात वाळूचा उपसा करणारे‎‎सुमारे २०० हायवा रविवारी बंद होते.‎‎उद्या ९ जूनला वाळू उपशाची मुदत‎‎संपणार आहे. एका दिवसासाठी‎कारवाईचा धोका नको म्हणून तस्करांनी वाळू उपसा बंद‎ठेवला होता. लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण‎याच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरात ९ तोळे…

Read More

वादळी पावसामुळे घरांची पडझड, कांदा अन् फळबागांचे मोठे नुकसान:झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, आ. काळेंच्या प्रशासनाला सूचना‎

कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वारा झाला. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील अनेक गावांत घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक गरिबांचे संसारोपयोगी साहित्य उघड्यावर पडले असून, काढणीला आलेल्या फळबागा आणि साठवून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची…

Read More

Ram Mandir Donation Theft; SC Hearing 13 July on 10-20 Notes Rise

अयोध्या9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय 13 जुलै रोजी सुनावणी करणार आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ 3 याचिकांवर सुनावणी करेल. याचिकांमध्ये तपास सीबीआयकडे सोपवण्याची आणि एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, मंदिरात देणगीच्या व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांच्या पुनरावलोकनासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचीही मागणी करण्यात आली आहे….

Read More

सेन्सेक्स 1613 अंकांनी घसरून 77,550 वर:निफ्टी देखील 461 अंकांनी घसरून 23,590 वर; पीएसयू बँकांमध्ये विक्री

आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी, म्हणजेच आज सोमवार, 13 एप्रिल रोजी, सेन्सेक्स 1613 अंकांनी (2.08%) घसरून 77,550 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 461 अंकांची (1.92%) घसरण झाली आहे, तो 23,590 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात PSU बँक शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आहे. आशियाई बाजारात घसरण अमेरिकन बाजारातही घसरण शुक्रवारी सेन्सेक्स 931 अंकांनी घसरून 76,632 वर बंद झाला…

Read More

कर्जमाफी की फसवणूक?:सरकारच्या जाहिरातबाजीवर रोहित पवार भडकले; म्हणाले- अन्नदाता दिसेल तिथं जाहिरातीला चुना फासणार

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या कर्जमाफीची तुलना एका धूर्त कावळ्याच्या गोष्टीशी करत, रोहित पवारांनी ही कर्जमाफी म्हणजे केवळ जाहिरातबाजी आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याचा घणाघात केला आहे. ‘कावळ्याची मेजवानी अन् हरणाला आमंत्रण’ रोहित पवार…

Read More

मान्सून 26 मे रोजी केरळममध्ये पोहोचणार:निश्चित वेळेच्या 5 दिवस आधी; महाराष्ट्रातील 4 शहरांमध्ये पारा 45°C च्या वर, राजस्थानमधील फलोदी सर्वात उष्ण

हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, मान्सून केरळममध्ये 26 मे रोजी दाखल होऊ शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळममध्ये पोहोचतो, त्यानंतर देशाच्या इतर भागांना व्यापण्यासाठी उत्तरेकडे सरकतो. गेल्या वर्षी मान्सून 24 मे रोजी आला होता. 2025 मध्ये सामान्यपेक्षा 8% जास्त पाऊस झाला होता. 30 सप्टेंबर 2025 रोजी हवामान विभागाने (IMD) सांगितले होते की, देशभरात सामान्यपेक्षा…

Read More

नवनीत राणांची राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी? सुनेत्रा पवारांची भेट, फडणवीसांशी चर्चा:मिटकरींची सूचक पोस्ट, हालचालींना वेग

महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवरून राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ही जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली आहे. या जागेसाठी भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी अलीकडे सुनेत्रा पवार…

Read More

अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता:प्रणिती शिंदेंचा आरोप; सत्ताधाऱ्यांची नावं उघड होण्याची भीती? राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, या प्रकरणात अनेक प्रभावशाली लोकांची नावे समोर येण्याची शक्यता असून, ती बाहेर येण्यापूर्वीच त्याला संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो….

Read More

Maharashtra Ministers Flights Need CM Approval; PM Modis Fuel Saving Call

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचतीसाठी काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. आता राज्यातील मंत्र्यांना सरकारी विमानाचा वापर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी म . मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचे सावट आता भारतावरही दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

युवक काँग्रेसची 'आवाज महाराष्ट्राचा' मोहीम:अमरावतीतील प्रलंबित समस्यांवर आक्रमक भूमिका

अमरावती शहरातील नागरी समस्या, रखडलेले प्रकल्प आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात प्रदेश युवक काँग्रेसने ‘आवाज महाराष्ट्राचा, अमरावतीच्या परिवर्तनाचा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. युवक काँग्रेसचे अमरावती शहर (विधानसभा) अध्यक्ष वैभव देशमुख यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या आंदोलनात्मक मोहिमेची घोषणा केली. शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुनी प्रभाग पद्धतीची स्वच्छतेची कंत्राटे रद्द करून नियम व…

Read More