Headlines

DRDO conduct successful flight-test of Long Range Land Attack Cruise Missile

चांदीपूर4 तासांपूर्वी कॉपी लिंक भारताने लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्याची आपली क्षमता आणखी मजबूत करत, स्वदेशी लाँग रेंज लँड अटॅक क्रूझ मिसाईल (LRLACM) ची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही चाचणी ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली, ज्यात क्षेपणास्त्राने आपली सर्व उद्दिष्ट्ये यशस्वीरित्या पूर्ण केली. LRLACM हे असे क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे…

Read More

७३५ जणांच्या मुलाखतीअंती २७१ युवकांना नोकरी:द ग्रॅज्युएट फाउंडेशनचा पुढाकार; नियुक्तीपत्रकांचेही केले वितरण‎

प्रतिनिधी | नांदगाव खंडेश्वर ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने द ग्रॅज्युएट फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवात २७१ जणांना नोकरी मिळाली. यापैकी १२२ उमेदवारांना लगेच नियुक्तीपत्रे देण्यात आली असून इतरांना यथावकाश नियुक्तीपत्र पाठवले जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच अशा स्वरूपाचा रोजगार मेळावा पार पडल्याने परिसरातील युवकांमध्ये…

Read More

समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी काम करा:मंत्री संजय शिरसाट यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

सामाजिक न्याय विभागाने समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी काम करावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले. ‘सामाजिक न्याय’ संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने लोणावळा येथे आयोजित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी…

Read More

पाण्यासाठी चव्हाण वस्तीवरील महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा:सरपंच कसबे यांच्याकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन‎

सुस्ते (ता. पंढरपूर) येथील चव्हाणवस्तीवर गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी डोक्यावर घागरी आणि हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चव्हाणवस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत…

Read More

नागपूरमधील संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्याला डॉलरमध्ये निधी:पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण, नागपुरात रेकीचा कट

नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी केल्याप्रकरणी तपास यंत्रणांसमोर अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दहशतवादी रईस अहमद शेख अब्दुला शेख याला या कामासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण कटाची सूत्रे थेट पाकिस्तानात हलवली गेल्याचे तपासातून समोर आले असून, पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती सरकारी यंत्रणांनी…

Read More

नसरापूर प्रकरणाचा तपास आता SIT कडे:दोन महिला अधिकाऱ्यांसह 6 वरिष्ठ पोलिसांचे पथक करणार तपास; राज्यात संतापाची लाट

नसरापूर येथे 65 वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. जनक्षोभ इतका तीव्र होता की, शनिवारी संतप्त नागरिकांनी पुणे येथील नवले पूल परिसरात रस्ता रोको आंदोलन करत बंद पाळला होता. नागरिकांच्या…

Read More

पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार:कोरेगाव पार्क परिसरात रविवारी मध्यरात्री घडली घटना; लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अत्याचार

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार झाल्याची संतापजनक घटना पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील वेदना कायम असताना ही घटना घडल्यामुळे पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला…

Read More

अडीच लाखाच्यावर विद्यार्थ्यांना मिळताहेत अध्यात्माविषयी धडे:78 गावांमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तरुण पिढीला घडवण्याचा उपक्रम‎

आजची तरुण पिढी ही वाम मार्गावर न जाता ती संस्कारक्षम व्हावी या दृष्टीने नांदुरा येथील आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी १९८१ पासुन सुसंस्कार शिबिराला सुरुवात केली आहे. केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून यंदा २० एप्रिल नंतर वेगवेगळ्या तारखांना ७८ गावांमध्ये सुसंस्कार शिबिरे सुरू झाली आहेत या शिबिरामध्ये अडीच…

Read More

महिला कर्मचाऱ्यावर एअरलाइन कंपनीच्या अधिकृत टॅक्सीत बलात्कार:हैदराबादेत चालकाने विमानतळावर जात असताना रस्ता बदलला, एकाकी ठिकाणी कार थांबवली, अटक

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 37 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपांनुसार, ड्युटीवर जाणाऱ्या एका खासगी एअरलाईनच्या महिला केबिन क्रू मेंबरवर तिच्या अधिकृत कॅबच्या चालकाने वाटेत बलात्कार केला. महिला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (RGIA) जात होती. पोलिसांनी 23 वर्षीय आरोपी चालकाला अटक केली आहे. शमशाबादहून विमानतळावर जात असताना चालकाने रस्ता बदलला पोलिसांनुसार, ही घटना…

Read More

UP Voters Removed: 2.04 Cr From UP, 91 Lakh From Bengal

नवी दिल्ली9 तासांपूर्वी कॉपी लिंक निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. हे पूर्ण झाल्यानंतर 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदार यादीतून एकूण 6.08 कोटी नावे कमी झाली आहेत. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर रोजी SIR प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये…

Read More