Headlines

5300 citizens of various countries trapped in cyber thugs’ hideouts in Myanmar, 800 Indians among those held hostage, 25 youth from Maharashtra

Marathi News International 5300 Citizens Of Various Countries Trapped In Cyber Thugs’ Hideouts In Myanmar, 800 Indians Among Those Held Hostage, 25 Youth From Maharashtra नवी दिल्ली21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बँकॉकमध्ये ७० हजार पगाराच्या ऑनलाइन जाहिरातींचे शिकार ठरलेल्या विविध देशांतील ५३०० तरुणांना थायलंड आणि म्यानमार सीमेवरील कुप्रसिद्ध ‘गोल्डन ट्रँगल’ भागात डांबून ठेवले आहे. यात ८००…

Read More

23 terrorists declared, including Musaddiq, who carried out the raid on Shri Ram temple, including 17 Pakistanis, 6 Indians

Marathi News National 23 Terrorists Declared, Including Musaddiq, Who Carried Out The Raid On Shri Ram Temple, Including 17 Pakistanis, 6 Indians नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने शनिवारी पाकिस्तान आणि पीओकेमधून भारतविरोधी नेटवर्क चालवणाऱ्या २३ दहशतवाद्यांना बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले. यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि आरएसएस मुख्यालयाची रेकी करणारा जैश-ए-मोहंमदचा…

Read More

खुन्याला पकडण्यासाठी संभाजीनगरचे पाेलिस कंत्राटी कर्मचारी बनले:नालेसफाईही केली, 9 महिन्यांपूर्वी फळविक्रेत्याला भाेसकून मुंबईत लपला हाेता

जुन्या वादातून पाच जणांनी तलवारीने गळा चिरून आणि पाय तोडून एका तरुणाची निर्घृण हत्या केली होती. ही घटना ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शहाबाजार येथील चंपा चौक परिसरातील निशान दर्ग्याजवळ घडली होती. समीर इनायत खान (३०, रा. काचीवाडा . या गुन्ह्यात यापूर्वीच चार आरोपींना अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने फरार…

Read More

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश अमित खारकर यांनी हा निर्णय दिला. अशा परिस्थितीत संशयितांना जामीन दिल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि पीडितांना धमकावू शकतात, असा युक्तिवाद सरकारी…

Read More

तंत्रज्ञानाचे नवे पर्व:तेलंगणमध्ये जिथे सुपीक जमीन होती, तिथे डेटा सेंटर्स

तेलंगणाचा रंगारेड्डी जिल्हा. जमिनींचे माहेरघर. येथील कोकापेट, नरसिंगी, मेकागुडा, शमशाबाद यांसारख्या ग्रामीण भागांत एकेकाळी भात आणि कापसाची पिके डोलत होती. सुमारे ४-५ वर्षांपूर्वीपर्यंत या जमिनीचा भाव १ ते ३ कोटी रुपये प्रति एकर होता, पण या जमिनी आता राज्याची डिजिटल इकॉनॉमी बनल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची साक्ष देणारी कोकापेटमधील जमीन आता १३७ ते १५१ कोटी…

Read More

पक्षप्रवेशापूर्वी ‘तळ्यातमळ्यात’ भूमिकेमुळे अडचण:मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!

राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णय जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मोठा फटका संभ्रमावस्थेमुळे बसू शकतो. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेल्या ६ खासदारांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला. मात्र, या सत्तानाट्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरीच्या वेळची ‘तळ्यातमळ्यात’ भूमिका आता त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रिपदे…

Read More

महिलेवर दुष्कर्म:भोंदू मनोहर मामावर गुन्हा, गुन्ह्यांच्या तपासासाठी 5 अधिकाऱ्यांची एसआयटी

करमाळा येथील भोंदूबाबा मनोहर मामाने २ दिवसांपूर्वी एका महिलेला अमावास्येच्या दिवशी आजारपण दूर करण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने बोलावून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नव्याने समोर आली. भोंदूबाबाविरोधात सहा गुन्हे दाखल झाले असून या सहाही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ५ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. संबंधित महिलेचे आजारपण दूर करतो, अमावास्येला…

Read More

पूल दुरुस्तीसाठी मराठवाड्यास हवेत 2,051 कोटी रुपये:केंद्राकडून निधी मिळताच क्षेत्रनिहाय वाटप- ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान सोसावे लागलेल्या मराठवाडा विभागातील पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने मोठी पावले उचलली आहेत. विभागातील जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील खराब झालेले रस्ते आणि खचलेल्या पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल २,०५१.६४ कोटी रुपयांचा विस्तृत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण आणि विक्रम काळे…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या सूचक विधानाने राजकीय चर्चांना उधाण:उदयजी, तुम्हाला सहकार विभाग द्यावा का?- मुख्यमंत्री फडणवीस

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या खांदेपालटाबाबत अत्यंत सूचक आणि राजकीयदृष्ट्या रंजक विधान केले. “तुम्ही उद्योगमंत्री म्हणून उत्तम काम करताय, पण तुमची इच्छा बघता शिंदे साहेबांशी बोलून तुम्हाला सहकार विभाग द्यावा का, असा विचार माझ्या डोक्यात आला,’ या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने…

Read More

India Spy Secrets Revealed; Pakistan Nuclear Program

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिव्य मराठी सिरीज ‘स्पाय फाइल्स’ मध्ये तुम्ही वाचत आहात – ‘ऑपरेशन कहूटा’. भाग-1 मध्ये तुम्ही वाचले – 1974 मध्ये भारताच्या अणुचाचणीनंतर पाकिस्तानही अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत लागला होता. अभियंता डॉ. अब्दुल कदीर खान यांनी नेदरलँड्समधील एका अणुप्रयोगशाळेतून अणुबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान चोरले होते. अब्दुल यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी भोपाळमध्ये झाला होता. भारताची गुप्तचर संस्था…

Read More